✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नाईलच्या देशात - २ : 'पहिला डांव देवाला'

स
सर्वसाक्षी यांनी
Tue, 05/25/2010 - 14:11  ·  लेख
लेख

Book traversal links for नाईलच्या देशात - २ : 'पहिला डांव देवाला'

  • ‹ नाईलच्या देशात - १ : "निघालो होतो कैरोला....."
  • Up
  • नाईलच्या देशात - ३ : 'पिरॅमिड्स, पिरॅमिड्स..' ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8702 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

पुढे?

श्रावण मोडक
Tue, 05/25/2010 - 14:27 नवीन
पुढे? वाचतो आहे. लेखन सौष्ठवपूर्ण.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

भाग्येश
Tue, 05/25/2010 - 14:54 नवीन
<<<त्या दरवाज्यालगत लोकांना उबेसाठी कांबळी ठेवलेली होती >>> समजलो नाही.. बा़की एकदम झक्कास लेख आहे.. वाचतो आहे .. पुढे येउ द्या... -भाग्येश यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ || समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागमः ||
  • Log in or register to post comments

वावावा..

स्वाती दिनेश
Tue, 05/25/2010 - 14:55 नवीन
लगेचच २रा भाग टाकलात ते उत्तम!:) फार छान रंगते आहे वर्णन, पुढे वाचायला उत्सुक, स्वाती
  • Log in or register to post comments

मस्तच ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 05/25/2010 - 15:00 नवीन
मस्तच ... पुढे काय काय पाहिलंत? पुढच्या भागात तरी पिरॅमिड दाखवणार ना? अदिती
  • Log in or register to post comments

हाही भाग मस्त

सहज
Tue, 05/25/2010 - 15:20 नवीन
पण खर सांगू का तुम्ही सर्वभक्षी असाल ना तर खरच जिथे जाल तिथे मस्त लुत्फ लुटता येतो तिथल्या उत्तमोत्तम अन्नपदार्थांचा. पर्यटनाची मजा खरच वाढते. वाचतोय.
  • Log in or register to post comments

झकास

प्रमोद्_पुणे
Tue, 05/25/2010 - 15:22 नवीन
एकदम झकास.. पुढील भाग वाचायला उत्सुक..
  • Log in or register to post comments

भाग्येश

इरसाल
Tue, 05/25/2010 - 15:29 नवीन
भाग्येश कांबळी म्हणजे ब्लान्केत्टचा एक प्रकार आहे.थंडी साठी उबदार म्हणून ह्याचा वापर करतात
  • Log in or register to post comments

कांबळी

सन्जोप राव
Wed, 05/26/2010 - 05:46 नवीन
भाग्येश कांबळी म्हणजे ब्लान्केत्टचा एक प्रकार आहे कांबळी म्हणजे ब्लँकेटसच. सर्वसाक्षींचे लिखाण असल्यामुळे ते असे माशातले काटे काढत काढत वाचायचे असते! (सॉरी बळवंतराव!) सन्जोप राव ठोकर ना लगाना हम खुद है गिरती हुई दीवारों की तरह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

__/\__

टारझन
Tue, 05/25/2010 - 15:33 नवीन
__/\__ अफलातुन !!! अफ्रिका प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या ! - सर्वभक्षी
  • Log in or register to post comments

चांगले

ऋषिकेश
Tue, 05/25/2010 - 18:38 नवीन
चांगले चालु आहे. देवाच्या डावानंतर आता पुढे काय याबद्दल उत्सूकता आहे. खरं तर तूम्ही तो शो थकव्याने ऐकला नसेल मात्र त्याचं एखादं पामप्लेट असेल / घरातील कोणी नीट ऐकलं असेल तर त्या आधारे माहिती दिलीत (प्रतिसादात दिली तरी चालेल) तर अधिक आवडेल. आंतरजालावर अशी माहिती इंग्रजीत असते/आहे, पण ती आंतरजालावर मराठीतूनही असावी म्हणून ही सुचवणी ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

रंजक

अरुण मनोहर
Tue, 05/25/2010 - 19:18 नवीन
रंजक स्टाईल आहे तुमची.
  • Log in or register to post comments

छान लिहिता

अरुंधती
Tue, 05/25/2010 - 20:15 नवीन
छान लिहिता आहात.... नेहमी मराठी लिखाणातून आढळणार्‍या इंग्रजीतील शब्दांना मराठी प्रतिशब्द देणेही आवडले! बजाज, अमिताभ मस्तच! आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
Tue, 05/25/2010 - 21:52 नवीन
हेच म्हणतो... :) मदनबाण..... Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

छान

शिल्पा ब
Tue, 05/25/2010 - 23:15 नवीन
छान लेखमाला...हवे तर फोटोची लिन्क टाका म्हणजे सगळे फोटो बघता येतील. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

रंजक

सन्जोप राव
Wed, 05/26/2010 - 05:49 नवीन
प्रवासवर्णन असूनही लेखन रंजक झाले आहे. सामाजिक भान ठेवून केलेल्या अवांतर टिप्पण्याही आवडल्या. चहा (किंवा बीअर) पिता पिता मित्राशी गप्पा माराव्या तसे वाटले. सन्जोप राव ठोकर ना लगाना हम खुद है गिरती हुई दीवारों की तरह
  • Log in or register to post comments

>>> नुसत्या

पाषाणभेद
Wed, 05/26/2010 - 08:44 नवीन
>>> नुसत्या रिक्षाच नव्हेत तर त्या चालवायची विद्याही इकडे धाडली असावी. तेच झपकन वळणे, तेच अचानक थांबणे. एकुण दुस़र्‍या घरात आलो हे खरेच होते तर:) हे वाक्य काळजाला भिडले. लिखाणशैली पहाता तुम्ही नेहमी पर्यटनच करत रहावे अन आम्ही ते अनूभव चाचत रहावे असे वाटते. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

मस्त

भाग्यश्री
Wed, 05/26/2010 - 09:02 नवीन
मस्त लिहीले आहे !! अहमद - महमद जोडीबद्दल मीना प्रभुंनी लिहून ठेवले आहे. इजिप्तमध्ये कुठेही जा नावं हीच असतात! :) अवांतर : 'सहलनायक' हा शब्द पन्नास वेळा परत वाचून सुद्धा मी 'सहनालायक' असाच वाचला! :(
  • Log in or register to post comments

दोन्ही लेख

शाल्मली
Wed, 05/26/2010 - 12:46 नवीन
दोन्ही लेख आत्ता एकत्रच वाचले. पुढे काय झालं याची उत्सुकता वाढली आहे.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

मस्तच!

नील_गंधार
Wed, 05/26/2010 - 12:52 नवीन
दोन्ही भाग फर्मास झाले आहेत. नील.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा