<>आपलं कसं जमणार<>
लेखनविषय:
काव्यरस
तुला नेहमीच अवांतर आवडणार,
आणि मी वांझोट्या चर्चांचा दिवाणा …
माझ्या मनात सविताभाभीचे वेड..,
तुझ्या मॉनिटरवर मुर्च्छा उघडणार,
......... आपलं कसं जमणार?
तु कायम परदेशी अनिवासी
माझे जगणे सदैव निवासी
तु सारखा फोन करणार…
मी मात्र नंबर बदलणार…
.......... आपलं कसं जमणार?
आज ना उद्या जमेल मला
तुझ्या प्रतिसादावर संपादन आणण…
तोपर्यंत मात्र मी असाच असणार…
तुझ्याशी बोलताना "+१" स्मरणार…
.......... आपलं कसं जमणार?
चल, आपण एक करार करू या?
तू माझ्या खोड्या काढायच्या नाहीस आणि मी तुझ्या!
मी काही शांततेत रमणार नाही…
बघू…! हा करार कितपत निभावणार…?
............आपलं कसं जमणार?
वाचने
5233
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
हाहाहा
हाहाहा
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
माझ्या
In reply to माझ्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्यापेक्ष
In reply to त्यापेक्ष by बिपिन कार्यकर्ते
वृत्त
In reply to वृत्त by श्रावण मोडक
अधिकार ...
क-ड-क
In reply to क-ड-क by छोटा डॉन
तोपर्यंत
तुला
तू माझ्या
जबरा रे परा !
अंमळ मजेशीर....
अगाध प्रतिभा !!
In reply to अगाध प्रतिभा !! by वाहीदा
असणारच
In reply to असणारच by श्रावण मोडक
अगाध प्रतिभा
माझ्या
:-)
:)
लोल ... कसं
हाहाहाहाह
हॅ हॅ
परा..
लई भारी
झकास रे परा...
बाबौ !
चायला हे
_/\_
खरच लय भारी !
अरे परा परा,
जबऱ्या कविता............ एकदम
__/\__
चल, आपण एक करार करू या? तू
लै भारी! जालीय आयुष्यातले