आधीच्या पिढीतील गायिका ललिता फडके यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांनी गायन कारकीर्द थांबवली होती. संगीतकार श्रीधर फडके यांच्या त्या मातोश्री!
मला आठवणारं त्यांच एक गाणं: 'रंगू बाजारला जाते'
ललिता फडके यांना श्रद्धांजली.
वाचने
2481
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाणे हा
असेच म्हणतो...
In reply to जाणे हा by बिपिन कार्यकर्ते
अगदी अस्सच म्हणतो
In reply to जाणे हा by बिपिन कार्यकर्ते
माझीही
माझीही
मोरे राजा हो
माझीही