मनीषा एक कॉलेज तरुणी अचानक एकाच्या तरुणाच्या मोहजालात फसली. अखेर तिला गर्भपात करून घ्यावा लागला. अन् दुसऱ्याच कोणाशीतरी तिचे लग्न लावून देण्यात आले! त्यानंतरही पूर्वीचा आशिक तिला भेटतो, तीही त्याची वाट पाहते.. हे कुणाच्याही लक्षात न येत चालूच आहे...
चीन्तोपंतांच्या चिंता सोसून वैतागलेली राधाबाई तिच्याच ऑफिसातील हर्शल बरोबर फिरत असते. तो तिला हसवतो, खेळवतो. ती खुश आहे... तोही!
ही नमुनेदाखलची उदाहरणे सत्यकथा आहेत.(नावे बदलली आहेत.)
नवरा बाहेरख्याली झाला त्याचे कारण घरातच कुठेतरी सापडते. घरच्या व्यक्ती त्याची ख्याली खुशाली ओळखीत नाहीत म्हटल्यावर तो बाहेर डोकावणार हे ठरलेलेच...
मर्दानगी गाजवण्यासाठीही काही महाभाग बाहेर हुंदडतात.
एकूण काय तर लैंगिक भूक भागली तरच इतर भूका सुचतात, जाणवतात. जीवनात अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजांबरोबरच मैथुन सुद्धा अत्यावश्यक असते. मनोलैगिंक व्यापारामध्ये या गोष्टीला खूप महत्त्व आहे.
व्यभिचार हाही एक आचारच! परंतु तो समाजमान्य नाही इतकेच. सध्या अनेक नामांकित व्यक्ती (नेते/अभिनेते/बुवाबाबाही) कपडे बदलावेत तसे आपले जोडीदार बदलत असतात. पूर्वीही अनेक राजे/बादशहा बहुपत्नीत्व स्वीकारीत. काहींची कारकीर्द ‘अंगवस्त्र’ राखल्यानेच गाजली. ही झाली मोठ्यांची प्रकरणे. जनसामान्यांच्या तर चोरून चोरून कितीतरी भानगडी होत असतात. त्या ना नवऱ्याला समजतात ना बायकोला. घरचे तर या प्रकरणापासून अलिप्त असतात किंवा खुशाल डोळेझाक करतात. लग्नबंधन असा घट्ट धागा आहे की तुटता तुटत नाही किंवा त्याची गाठ सुटता सुटत नाही. समाज काय म्हणेल अशी भीती कायम घर करून राहते.म्हणून असे संबंध अंधारातच राहतात.
लिव्ह इन रिलेशनशिप सारखी संकल्पना त्यामुळेच भाव खाऊन जाते. नको ती बंधने अन् नको तो सामाजिक जाच असा विचार करून पुढील पिढी जर खुलेआम एकत्र राहू लागली तर ते उद्याच्या समाजाला स्वीकारावेच लागेल.
जिथे नैतिकताच नाही तिथे अनैतिकतेचा प्रश्न येईलच कसा? शरीर उपभोगण्याचा हा साधासोपा मार्ग उद्याची पिढी निवडणार नाही कशावरून? तेव्हा मग व्यभिचाराचा अर्थ कोण कोणाला पटवून देणार हा खरा सामाजिक प्रश्न असेल.
मुळात पाप-पुण्याच्या गोष्टी ही मानण्या न मानण्याची संकल्पना असल्याने किंवा तिला शास्त्रीय आधार नसल्याने किती महत्त्व द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुख्यत्वे ही संकल्पना धार्मिकतेशी जास्त करून जोडली जात असते. त्यामुळे पापभिरू लोकच तिचा डंका पिटताना दिसतात. बरेचसे लोक धार्मिकतेच्या नावाखाली ‘पापे’ करतांना (बुवाबाजी) रंगेहात सापडतात.
परंतु उपरोक्त उदाहरणे लक्षात घेता व्यभिचार किंवा बाहेरख्यालीपणा हा काही आपल्या घरापासून फार दूर राहिलेला नसल्याचे दिसून येते. आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत सुखाचा शिडकावा शोधणे, समाधानाचा आसरा पाहणे हा काही पापाचा नमुना ठरू शकत नाही. शरीराला आवश्यक असलेलं ते भोजन आहे. याला पाश्चात्य धोरण म्हणा किंवा लंपटपणा म्हणा आजच्या धावपळीच्या युगातील तो एक सुख समाधान प्राप्त करण्याचा मार्ग बनू पाहतो आहे.. इ. इ.
हे पचनी पडायला जरा अवघड वाटत असेल परंतु यात अल्पसे का होईना तथ्य आहे हे नक्की...
वाचने
27082
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
डॉ.श्रीराम दिवटे
हाहाहा ...
In reply to डॉ.श्रीराम दिवटे by jaypal
तर कोणी
In reply to हाहाहा ... by टारझन
+१
In reply to हाहाहा ... by टारझन
सहमत ...
In reply to हाहाहा ... by टारझन
एक प्रश्न
In reply to सहमत ... by छोटा डॉन
अचानक ?
In reply to डॉ.श्रीराम दिवटे by jaypal
दिवटे
In reply to अचानक ? by मिसळभोक्ता
.....
In reply to दिवटे by टारझन
चांगला लेख
लग्नामधे
खरोखरच जमाना बदलला आहे.
लंपटपणाचे
समाधानाचा आसरा....!
हे
चॉइस
In reply to हे by शिल्पा ब
घटस्फोटान
In reply to चॉइस by बेसनलाडू
का बरे?
In reply to घटस्फोटान by शिल्पा ब
लग्नानंतर
In reply to का बरे? by बेसनलाडू
मूलभूत चुका
In reply to लग्नानंतर by शिल्पा ब
अजी छोड़िये गुरु...
In reply to का बरे? by बेसनलाडू
सोयिस्कर पळवाटवजा मखलाशी
In reply to घटस्फोटान by शिल्पा ब
सह्मत..
In reply to सोयिस्कर पळवाटवजा मखलाशी by पंगा
+१
In reply to चॉइस by बेसनलाडू
छान
अपवादच आता
रोचक चर्चा
+१
एक विनंती
In reply to +१ by स्पंदना
some body has said ...if
In reply to +१ by स्पंदना
स्पेल्लिन
In reply to some body has said ...if by Manoj Katwe
यादी
In reply to स्पेल्लिन by स्पंदना
कोकाटेसर
In reply to यादी by पंगा
गडाबडा हसुन
In reply to यादी by पंगा
"some body has said ...if
In reply to +१ by स्पंदना
काही प्रश्न
In reply to +१ by स्पंदना
चवी-चवीने
नाही
In reply to चवी-चवीने by डॉ.श्रीराम दिवटे
अनुस्वार व अर्धा "र"...!!
In reply to नाही by स्पंदना
थॅन्क्स
वाहवा.
वा वा वा
दोन वाक्ये....!
आपसूक म्हणजे
In reply to दोन वाक्ये....! by इन्द्र्राज पवार
प्रत्येक नात्याची व्याख्या करता येत नाही .
नसावे
In reply to प्रत्येक नात्याची व्याख्या करता येत नाही . by मनीषा
सेक्स नक्की कशासाठी?
सेक्स हि need नाही?
In reply to सेक्स नक्की कशासाठी? by कवितानागेश
लग्न
एक पुसटशी शंका
In reply to लग्न by स्पंदना
नाही रे
In reply to एक पुसटशी शंका by टारझन
नाही रे
In reply to नाही रे by स्पंदना
लग्न-वारस-व्याभिचार
In reply to लग्न by स्पंदना
माला ह्या
In reply to लग्न-वारस-व्याभिचार by नितिन थत्ते
संधी
अमान्य
In reply to संधी by तिमा
माफी
In reply to अमान्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
"संधी"
In reply to संधी by तिमा
इथे लग्न
असहमत!
In reply to इथे लग्न by शिल्पा ब
वांगो पोंगो इल्ले
In reply to असहमत! by बेसनलाडू
माझ्या
In reply to असहमत! by बेसनलाडू
तेच तर म्हणतोय
In reply to माझ्या by शिल्पा ब
घरी मिळत
In reply to तेच तर म्हणतोय by बेसनलाडू
बाकी
In reply to घरी मिळत by शिल्पा ब
मस्तच
In reply to बाकी by टारझन
टारूशी
In reply to बाकी by टारझन
बे. ला. शी
In reply to इथे लग्न by शिल्पा ब
समलिंगी
का नसावा?
In reply to समलिंगी by अविनाशकुलकर्णी