पण षिर्षक वाचुन मरायला टेकलो =))
बाकी हा पाभ्या लेका ... एखादा म्हैला आय.डी. काढुन अशी काव्य टाकली तर रोमांच तरी अनुभवता येतील ;) नाव पाषाणभेद .. आणि कविता स्त्रीयाचणेची ?
- (तलवार धारी) टारझन गोल्डस्वार्ड
टारझन भाऊ, (भाऊ म्हणनं महिलांच्या दृष्टीने सेफ आहे. म्हणून म्हटले हो भाऊ. ) तुम्हाला काय माहिती की हा आयडी पुरूषाचा आहे म्हणून. कदाचित तो महिलेचाही असू शकतो. भडकमकर मास्तर हे नाही का ताई झाले होते. असो. भाऊ.
अन भाईचा आयडी आहे असे न समजता पाषाणभेदनी असे वाचा मग. हय काय न नाय काय, काय?
:-)
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
काय ये की, लावनी जास करूनशान पेशवेकाळात फुलली. आन त्या वक्ताला सैनिक मुलूखगिरी/ लढाया करूनशान लय कटाळा करायचे. त्यास्नी मग कायतरी इरंगूळा नगो का? म्हून मंग लावन्या व्ह्यायच्या.
आताच्या काळात सैनिकांना आसले काय प्रोगराम कराया मिळत न्हाईत. म्हून पुण्यासारख्या ठिकानी सैनिक लोकं- मागल्या म्हैन्यात केलेत तशे- चाळे करत्यात. आसो.
वरल्या पयल्या कडव्यात आताच्या जमान्यातल्या सैनिकांसाठी 'बंदूक' हा शबूद वापराया हारकत न्हायी.
आन जुन्या जमान्यात छापखान्यात खिळे कमी र्हायचे आन काय काय येळेला खिळे अॅडजेस्ट करावा लागायचे. तसला परकार दावण्यासाठी शिर्षकात 'तलवारी' ऐवजी 'तल्वार' लिवेल हाय. (ही सुचना टारझन 'भाऊ' साठी बरं का रे भावड्या!)
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
दगडफोड्या
सख्या हो
टारझन भाऊ,
हाणतेज्या
खुपच वास्तवदर्शी कविता.......
काय ये की,
लय भारी लावनी हाय
क्या बात
फोडॅक्स बगा येकदम!!!