✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फाऊंडेशन

व
विकास यांनी
Fri, 09/28/2007 - 09:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11021 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sat, 09/29/2007 - 01:19 नवीन

विकास

विकास भाऊ, काय देखील कळाले नाय बॉ. जरा पुन्हा मराठी मध्ये लिहता काय ? नाय तशी अडचण नसावी तुम्हाला काय म्हणता ? राजे (*हेच राज जैन आहेत)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/29/2007 - 09:39 नवीन

थक्क!

विकासराव, तुमचा व्यासंग पाहून थक्क झालो! लय भारी लेख.. तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 09/29/2007 - 21:26 नवीन

ऍसिमोव्ह

ऍसिमोव्हच्या गोष्टी विचारपूर्ण असतात, ध्येयवादी असतात. माझ्या एका मित्राला ही फाउंडेशन मालिका आवडते, पण मी अजून वाचलेली नाही - "आगामी" यदीत आहे. परीक्षण-ओळखीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 10/01/2007 - 22:59 नवीन

आगामी यादीत

माझ्याही "आगामी" यादीत ही मालिका खूप वर्षांपासून आहे. आता वाचायला घ्यावी लगेचच असे वाटले, आपला लेख वाचून. - सर्किट हॉयल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्राजु Sun, 09/30/2007 - 03:48 नवीन

ह्म्म..!

विकासराव, तुमचा व्यासंग पाहून थक्क झालो! लय भारी लेख.. तात्या. हे खरं..... पण.... मला सगळंच अगम्य वाटलं..म्हणजे बुद्धिला नाही झेपलं.... -प्राजु
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/30/2007 - 09:39 नवीन

विकासराव


काल पासून या लेखाला ओझरता वाचायचो आणि मधेच सोडून द्यायचो आता मात्र निवांत वाचून काढला !
आम्हाला जे आवडले ते,  दुसर्‍या फाऊंडेशनचा शोधापासून ते  "तू कुठल्या संस्कृतीला वैश्वीक करायला निवडशील? " आणि याच विचाराजवळ येऊन थांबलो. आपले लेखन आणि आपली आवड आवडली ! येऊ द्या असेच संस्कृती आणि माणसाचा विचार करायला लावणारे लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 09/30/2007 - 19:41 नवीन

अर्थ

नमस्कार, आपल्या सर्वांच्या प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद. पुस्तक मालीका परिक्षण अमंळ मोठे झाल्याने आणि विषय अचानक वेगळा असल्याने जरा "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" झाले असल्यास क्षमस्व. त्यात मिसळपाव समिती सदस्य म्हणून गोष्टी दरोज नजरेखालून घालत असलो तरी वेळेअभावी पटकन प्रतिसाद देऊ शकलो नाही. पण खाली अगदी थोडक्यात मला काय सांगायचे होते ते लिहीतो: फाऊंडेशन ही पुस्तक मालीका आजही खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे उदाहरणच देयचे झाले तर २० व्या शतकातील ऍन रँड चे फाऊंटनहेड, आर्थर सी क्लर्क चे २००१ ए स्पेस ओडीसी, अगदी एच जी वेल्सचे टाईम मशीन ही पुस्तके जशी अजून लोकप्रिय आहेत त्याच पद्धतीतील हे पुस्तक आहे. या पुस्तक मालीकेवरून जालावर अनेक संदर्भ (विकीसकट सर्वत्र) मिळतात. त्याचा गाभा हा दोन संस्कृतीतील स्पर्धा दाखवतो - एक केवळ वैज्ञानीक जी त्या मानाने झटपट साध्य होते आणि ज्यात व्यक्तिगत स्वातंत्र्य हेच सर्वस्व मानणारे तर दुसरी "वसुधैव कुटुंबकम" या वचनावर आणि धर्म्-अर्थ-काम-मोक्ष यावर आधारीत - ज्यात देखील जीवन आनंदाने जगण्याबद्दलच म्हणले आहे फक्त एकेरी व्यक्तीगत स्वातंत्र्य हाच फक्त त्याचा गाभा न करता तो त्याचा सामाजीक जाणीव/जबाबदारी बरोबरचा एक भाग म्हणून केला आहे. परंतू कुठलीही संस्कृती तयार करताना त्यातील तत्वज्ञान हे शुगरकोटेड पिल्स सारखे वेगवेगळ्या पद्धतीने सांगीतले जाते. त्याचा मतितार्थ न समजता ते "साधन" म्हणून वापरायच्या ऐवजी जेंव्हा "साध्य" म्हणून त्याच्या मागे जायची "साधना" केली जाते तेंव्हा सगळेच बिघडते. ऍसिमोव्हने वैज्ञानीक कथेत स्पेस, तंत्रज्ञान, विज्ञान याचा उपयोग करून असे मानवी स्वभाव व्यक्तिगत आणि सामुदायीक पणे उलगडून दाखवलेत. त्याची "सिमिली" बर्‍याचदा आत्ताच्या जगात पण पहायला मिळते. शंकराचार्याच्या चर्चेवरून मला अशीच सिमिली वाटली.. म्हणून हा वेगळा लेख लिहीला.
  • Log in or register to post comments
न
नया है वह Tue, 11/24/2015 - 20:21 नवीन

काहीतरी वेगळ पण छान वाचायला मिळाले!

+१
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा