आरारारारा ... "अगाध प्रतिभा" चा पार बाजार उठवलास की रं
=)) =)) =)) =))
मणिष बाबा .. तुम्ही एक दिवस णक्की णक्की मोठे होणार बघा !! तुम्ही तर तुकाराम आहात तुकाराम !! ज्ञानेश्वरांना फुल्ल फाईट आहे !! मनमुराद ... मनमुराद हसलो ,,,,
=)) =)) =)) =))
- (अगाध फॅन) ख्वाजा
पण जाऊ द्या हो राव... ते आपल्यासारख्या मुळा मुठा नद्यांचं पाणी पिणार्यांना नाही जमायचं... त्यासाठी "पंच गंगांचं" पवित्र पाणी प्यावं लागतं :)
- फटू
लेखक पावन मनाचा | साही प्रतिसाद जनाचा ||
जाणते रागें झाले वन्ही । "संजा" सुखें व्हावें पाणी ||
प्रतिसाद शस्त्रें झालें क्लेश । घ्यावा नव्या लेखाचा ध्यास ||
मिपा "प्ल्याटफार्म" "नेट" द्वारा । लेख पाडा कोज्ञानेश्वरा ||
प्रतिभा म्हणजे काय असते ? इथे प्रतिभा सापडेल असे वाटते. :)
पण प्रत्येकाकडे प्रतिभा असते. काहींची प्रतिभा दिसते काहींची दिसत नाही.
तेव्हा थोडा शोध घ्या म्हणजे 'प्रतिभा' सापडेल..! :)
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
???
!!!
आरारारारा
बाजार
अहो मग
आम्हाला
(विषय दिलेला नाही)
झकास...
प्रतिभा
अज्ञानेश्
आजार मंगता है...