✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(अगाध प्रतिभा???)

म
मनिष यांनी
Sat, 05/22/2010 - 01:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2804 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

???

Pain
Sat, 05/22/2010 - 01:40 नवीन
???
  • Log in or register to post comments

!!!

मनिष
Sat, 05/22/2010 - 01:47 नवीन
जाऊ द्या!!! (अवांतर : इथे 'टवाळकी' किंवा 'उपहास' हा विभाग पाहिजे राव!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

आरारारारा

टारझन
Sat, 05/22/2010 - 02:38 नवीन
आरारारारा ... "अगाध प्रतिभा" चा पार बाजार उठवलास की रं =)) =)) =)) =)) मणिष बाबा .. तुम्ही एक दिवस णक्की णक्की मोठे होणार बघा !! तुम्ही तर तुकाराम आहात तुकाराम !! ज्ञानेश्वरांना फुल्ल फाईट आहे !! मनमुराद ... मनमुराद हसलो ,,,, =)) =)) =)) =)) - (अगाध फॅन) ख्वाजा
  • Log in or register to post comments

बाजार

संजा
Sat, 05/22/2010 - 21:28 नवीन
बाजार उठवला का मांडीयेला ? पॉयझन (संजा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अहो मग

Nile
Sat, 05/22/2010 - 02:59 नवीन
अहो मग क्लास लावा ना! प्रतिभाच काय तिचे नातलग पण भेटतील. ;) -Nile
  • Log in or register to post comments

आम्हाला

प्रकाश घाटपांडे
Sat, 05/22/2010 - 07:52 नवीन
आम्हाला अगाध लीला माहित आहेत. परमेश्वराची जवळची नातेवाईक आहेत. अनेक श्रद्धाळू लोकात तिची उठबस असते. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

स्वप्निल..
Sat, 05/22/2010 - 09:28 नवीन
=))
  • Log in or register to post comments

झकास...

फटू
Sat, 05/22/2010 - 09:35 नवीन
पण जाऊ द्या हो राव... ते आपल्यासारख्या मुळा मुठा नद्यांचं पाणी पिणार्‍यांना नाही जमायचं... त्यासाठी "पंच गंगांचं" पवित्र पाणी प्यावं लागतं :) - फटू लेखक पावन मनाचा | साही प्रतिसाद जनाचा || जाणते रागें झाले वन्ही । "संजा" सुखें व्हावें पाणी || प्रतिसाद शस्त्रें झालें क्लेश । घ्यावा नव्या लेखाचा ध्यास || मिपा "प्ल्याटफार्म" "नेट" द्वारा । लेख पाडा कोज्ञानेश्वरा ||
  • Log in or register to post comments

प्रतिभा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/22/2010 - 09:47 नवीन
प्रतिभा म्हणजे काय असते ? इथे प्रतिभा सापडेल असे वाटते. :) पण प्रत्येकाकडे प्रतिभा असते. काहींची प्रतिभा दिसते काहींची दिसत नाही. तेव्हा थोडा शोध घ्या म्हणजे 'प्रतिभा' सापडेल..! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अज्ञानेश्

परिकथेतील राजकुमार
Sat, 05/22/2010 - 12:54 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अज्ञानेश्वराचा बाजार उठवला की लेका पार तु ! काय राव ? मी इकडे "आजार वाढियेला" लिहित होतो तोवर तुझी इकडे खरड आली. मग अर्ध्यात सोडुन दिला बघ आजार ;) बाकी माझा लेख मी फारच रोचक आणी अभ्यासु असा लिहिला होता. मी कायमच प्रगल्भ आणी वाचकप्रिय लिहित आलो आहे. मी जो माझ्या गुणांचा उल्ल्लेख केला आहे ,तो आत्मप्रौढी आहे असे वाटु शकते .पण ते तसे नाही आहे .कारण हे गुण इथल्या सगळ्याना माहित आहेत.. स्वतःकडे उगीचच मोठेपणा न घेता सांगतो की याचे कारण माझी जबरदस्त महत्वाकांक्षा आणि मी घेतलेले कष्ट यात आहे. ©º°¨¨°º© भयानक पाठलाग ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

आजार मंगता है...

मनिष
Sat, 05/22/2010 - 13:03 नवीन
आजार मंगता हैच! मी मुक्ताई टारझन ह्यांच्या वतिने अभंगाचे काही जमले तर पाहतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा