नासाच्या कालच्या बातमीप्रमाणे गुरूवरचा एक पट्टा गायब आहे.
ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँथनी वेस्ले यांनी काढलेला फोटो (नासाच्या संकेतस्थळावरून)
गुरू हा ग्रह वायूंचा गोळा आहे. अर्थात गुरूचं परिवलन पृथ्वीप्रमाणे, घनपदार्थाप्रमाणे होत नाही; याला डिफरन्शियल रोटेशन (मराठी शब्द?) असं म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या अक्षांशांना स्वत:भोवती फिरण्याचा कोनीय वेग वेगवेगळा असतो. किंवा धृव भागातला दिवस विषुववृत्तीय भागापेक्षा मोठा/लांब असतो. पृथ्वीवर सगळीकडेच २४ तासांचा दिवस असतो. गुरूकडे साध्या दुर्बिणीतूनही पाहिल्यास या पट्ट्यांचं अस्तित्त्व जाणवतं. गुरूवरचा लाल ठिपका गॅलिलेओनेही पाहिल्याची नोंद आहे. शूमेकर लेव्ही ९ हा धूमकेतू आदळला होता तेव्हाचे 'डाग' काही दिवस दृश्यमान होते.
विषुववृत्ताच्या भागात असणारा हा पट्टा काल गायब झाल्याचे दिसले. त्याबद्दल एक अंदाज असा आहे की गुरूच्या वातावरणातल्या अमोनियाच्या ढगांमुळे हा पट्टा सध्या झाकला गेला आहे.

वाचने
13397
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
६
:)
In reply to ६ by भारद्वाज
बघा
नासावाल्य
In reply to बघा by सहज
बहुधा
ह्म्म्म
उलटा प्रकार
In reply to ह्म्म्म by मनिष
जय हो गुरू!
In reply to उलटा प्रकार by ३_१४ विक्षिप्त अदिती
कैच्याकैच
In reply to जय हो गुरू! by मनिष
टी.ए.-डी.ए
In reply to कैच्याकैच by llपुण्याचे पेशवेll
.
अरे हो,
In reply to . by टिउ
खगोलनिरीक
In reply to अरे हो, by भारद्वाज
यात मला
त्याबद्दल
रीकरिंग इफेक्ट
In reply to त्याबद्दल by विजुभाऊ
परिवलन
In reply to त्याबद्दल by विजुभाऊ
हां
चला. असा
In reply to हां by मी_ओंकार
मला ही मिपाचा कट्टा वाटला
In reply to चला. असा by गणपा
गुरूवरचा
अहो इथे
कोणाला
In reply to अहो इथे by आंबोळी
जबाबदारी
अमोनिया वगैरे काही नाही...
मानसशास्त्र
In reply to अमोनिया वगैरे काही नाही... by भडकमकर मास्तर
:-)
In reply to अमोनिया वगैरे काही नाही... by भडकमकर मास्तर
फोटोशॉपचा
In reply to :-) by सहज
मास्तर लै बेनं आहात हो तुमी......
In reply to फोटोशॉपचा by निखिल देशपांडे
आयच्यान
चला, जाउन
टिऊ, हा
:-)
In reply to टिऊ, हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
इनो...
In reply to :-) by सहज
>>शिवाय तो
In reply to टिऊ, हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
लई भारी
In reply to >>शिवाय तो by आंबोळी
एक क्षेपणास्त्र सोडा...
In reply to टिऊ, हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
दुर्बिण कोठलि
अर्धीच माहीती
च्यायला,
अहो तसे समजू नका...
In reply to च्यायला, by ३_१४ विक्षिप्त अदिती
असेच
In reply to अहो तसे समजू नका... by विकास
शंका
दिवस हा
In reply to शंका by पंगा
हे स्पष्टीकरण layman's language मध्ये फिट बसावे
In reply to दिवस हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ
In reply to हे स्पष्टीकरण layman's language मध्ये फिट बसावे by सुधीर काळे
जनता
In reply to हॅ हॅ हॅ by मिसळभोक्ता
तसे नव्हे हो!
In reply to जनता by विंजिनेर
तेवढे कळले हो!
In reply to हे स्पष्टीकरण layman's language मध्ये फिट बसावे by सुधीर काळे
कारणें!
In reply to तेवढे कळले हो! by पंगा
पुन्हा तोच प्रश्न
In reply to कारणें! by सुधीर काळे
हे मला माहीत नाहीं.
In reply to पुन्हा तोच प्रश्न by पंगा
अरेरे
>>...पण ३_१४
In reply to अरेरे by हेरंब
आहेत की
In reply to अरेरे by हेरंब
कडे? लाल डोळा?
अमोनियाचे ढग
साक्षात
शेवटी
म्हणूनच घट्ट बाण्धावा तो....
In reply to शेवटी by शिल्पा ब
छान माहिती
दीषा भुल...
आणखी एक पट्टा गायब...