✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक प्रसंग - पुण्य लादण्याचा

द
दत्ता काळे यांनी
Wed, 05/12/2010 - 20:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8637 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

फार मस्त

शुचि
Wed, 05/12/2010 - 20:34 नवीन
=)) फार मस्त जमलाय हा लेख : ) अहो भारद्वाजाचं दर्शन खरच फार शुभ असतं. : ) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

हॅ हॅ

योगी९००
Wed, 05/12/2010 - 20:36 नवीन
न पिता डोळे लाल. आणि.. हात् तिच्या . . इथे हि अधिक मासातल्या पुण्ण्याच्या गोष्टी करंत होती, आणि तो -नपिता - तिकडे सरड्याच्या पोटात चोच खूपसून अधिक, अधिक मास काढत होता. हे मस्त...!!! हॅ हॅ हॅ लेख आवडला...!!! बाकी चहा मिळाला का तुम्हाला नंतर? खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

मि. काळे चे

चिन्मना
गुरुवार, 05/13/2010 - 01:40 नवीन
मि. काळे चे अहो... झाले म्हणजे नक्कीच चहा मिळाला असणार ;-) बाकी लेख लई भारी _______________________________ जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

(विषय दिलेला नाही)

स्वाती२
Wed, 05/12/2010 - 20:47 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

स्सही.............

अनिल हटेला
Wed, 05/12/2010 - 20:59 नवीन
=)) =)) =)) =)) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments

मस्त मस्त

टुकुल
Wed, 05/12/2010 - 21:07 नवीन
मस्त मस्त !! वाचता वाचता मधेच लेख संपला, पुढे पण काही लिहायचे राहुन गेले असे वाटत आहे. --टुकुल
  • Log in or register to post comments

एकदम हलका

प्राजु
Wed, 05/12/2010 - 21:17 नवीन
एकदम हलका फुलका...! मस्तच!! इथे हि अधिक मासातल्या पुण्ण्याच्या गोष्टी करंत होती, आणि तो -नपिता - तिकडे सरड्याच्या पोटात चोच खूपसून अधिक, अधिक मास काढत होता. हे एकदम भारी! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

ए१ इथे हि

गणपा
Wed, 05/12/2010 - 21:27 नवीन
ए१
इथे हि अधिक मासातल्या पुण्ण्याच्या गोष्टी करंत होती, आणि तो -नपिता - तिकडे सरड्याच्या पोटात चोच खूपसून अधिक, अधिक मास काढत होता.
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

ब्येष्ट! आण

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/12/2010 - 21:40 नवीन
ब्येष्ट!
आणि तो -नपिता - तिकडे सरड्याच्या पोटात चोच खूपसून अधिक, अधिक मास काढत होता.
=)) =)) =)) =)) =)) डोंबलाचा अधिक मास ... उन्हाळ्यात अधिक मासाचं कसलं मेलं कौतुक? अधिक श्रावण वगैरे असता तर गोष्ट वेगळी! श्री. काळे, तुम्ही तुमच्या कंप्यूटरच्या डेस्कटॉपवरच तो भारद्वाज चिकटवून टाका, म्हणजे काही लफडंच नाही, कसं! अदिती
  • Log in or register to post comments

मि.

अरुंधती
Wed, 05/12/2010 - 21:44 नवीन
=)) मि. भारद्वाजांना मात्र शुभशकुनच झाला हो...... त्यांची फीस्ट यशस्वी झाली तुमच्या दर्शनामुळे! ;-) बाकी लेख आवडला. << न पिता डोळे लाल.>> जबरी कोटी!! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अरु चा

शुचि
Wed, 05/12/2010 - 23:00 नवीन
अरु चा प्रतिसाद जबरी. >>त्यांची फीस्ट यशस्वी झाली तुमच्या दर्शनामुळे>>> =)) न पिता डोळे लाल ही लेखाकांची कोटीही भारी आहे खरी =)) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

खरंच शुभशकुन

योगी९००
Wed, 05/12/2010 - 22:55 नवीन
काळे साहेब.. तुम्हाला ही शुभशकुनच म्हणायचा...भारद्वाज पक्षाला पाहिल्याचा.. कारण सगळे चांगला प्रतिसाद देत आहे या लेखाला..!!!! खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

मस्त..

प्रमोद देव
Wed, 05/12/2010 - 23:33 नवीन
म्हणजे...तुमचे डोळे जागरणामुळे लाल आणि त्याचे नैसर्गिक लाल...छान ..दोघेही अगदी नपिता. :D खूप छान लिहिलंत काळेसाहेब.
  • Log in or register to post comments

पण बायका

शुचि
Wed, 05/12/2010 - 23:59 नवीन
पण बायका भारी पुण्य वगैरे गोष्टी नवर्‍यावर "लादायला" जातात हे बाकी खरं. :) मी अपवाद नाही. संधी मिळेल तेव्हा मला देवळात जायचं असतं आणि नवर्‍याला देवळात अजीबात यायचा कंटाळा. यावरनं विसंवाद होतात :( ....... तरी तो कधीकधी माझी इच्छा पूर्ण करतो आणि मग मला कुटुंबाच्या राशीला सामूहीक पुण्य बांधल्याचं अतीव समाधान मिळतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

शुचि,

अरुंधती
गुरुवार, 05/13/2010 - 01:56 नवीन
शुचि, घाऊकमध्ये खरेदीसारखं घाऊकमध्ये पुण्य! :-) अवांतर : ह्या लेखात कसे भारद्वाजाला नमस्कार आणि मगच चहा हे जे वर्णन केलंय ना, तसेच माझे काही मित्र देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतले की मगच प्रसाद मिळतो म्हणून देवळात जायचे! तुझा नवरोबा कुरकुरत का होईना, येतो ना तुझ्याबरोबर देवळात, मग झालं तर! त्याला म्हणायचं अरे, प्रसाद खादडायला तर चल! (मला देवळातला प्रसाद भारी आवडतो.... त्याला तो कापूर, उदबत्ती, चंदन वगैरेंचा जो अस्फुट स्वाद/ चव लागते ना ती फार सह्ही असते!!! माझे काही मित्र केवळ प्रसाद हादडायला मिळावा म्हणून देवळात दिवसातून दोन-दोनदा जाताना पाहिलेत मी!) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

-Nile

Nile
गुरुवार, 05/13/2010 - 00:03 नवीन
=)) =)) -Nile
  • Log in or register to post comments

ती अशी

Pain
गुरुवार, 05/13/2010 - 03:42 नवीन
ती अशी वैतागली असेल तेव्हा, मला प्रापंचिक उपदेश करायचा असेल तेव्हा आणि नंतर पाणउतारा करायचा असेल तेव्हा, -अहो - असं न म्हणता " मि. काळे" असे ऑफिशियल संबोधन वापरते. :)) :))
  • Log in or register to post comments

किस्सा मजेशीर, मनोरंजक वाटला

बेसनलाडू
गुरुवार, 05/13/2010 - 05:02 नवीन
(मनोरंजनप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

+१

सहज
गुरुवार, 05/13/2010 - 10:57 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

चहा

स्पंदना
गुरुवार, 05/13/2010 - 07:17 नवीन
चहा प्याल्याबरोबर आलेल्या तरतरी न लगेच लेख लिहिलेला दिसतो? बाकी लेख तर सुन्दर आहेच पण प्रतिसाद त्याला जास्त खुसखुशीत बनवतात नाही? शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

"

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 05/13/2010 - 08:19 नवीन
" अंधश्रध्दा ही श्रध्देपेक्षा पावरबाज असते हेच खरं
श्रद्धा बी अश्रद्धेपेक्षा अधिक पॉवरबाज असतीया! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

छान!!!

समंजस
गुरुवार, 05/13/2010 - 10:52 नवीन
छान!मस्त!!झक्कास!!!
  • Log in or register to post comments

जबरदस्त

jaypal
गुरुवार, 05/13/2010 - 11:28 नवीन
(भारत हारला तरी) आपली चौफेर फटकेबाजी खुप आवडली . अवांतर= त्या नपित्याचा दिवस कसा गेला असेल बर ? Image removed. ************************************************ दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

जबर्‍या लेख !

जे.पी.मॉर्गन
गुरुवार, 05/13/2010 - 12:22 नवीन
अगदी शीर्षकापासून ते शेवटापर्यंत. एक्दम ब्येस !
  • Log in or register to post comments

तुमचे डोळे

नाना बेरके
गुरुवार, 05/13/2010 - 12:31 नवीन
जागरणानीच लाल झालेले होते ना नक्की ? कां, आदल्यादिवशी रात्री "खंड्या" झोकला होता ? चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील. नाना बेरके
  • Log in or register to post comments

"जुना साधु" पण असु शकतो

टवाळ कार्टा
Tue, 02/12/2013 - 04:48 नवीन
"जुना साधु" पण असु शकतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना बेरके

एकदम

आंबोळी
गुरुवार, 05/13/2010 - 12:48 नवीन
एकदम फर्मास लिहिलय.... लहानपणी घराभोवतीच्या बागेतल्या झाडावर आलेला भारद्वाज (शुभ असतो वगैरे कल्पनेमुळे )बघायला लै भारी वाटायचे.... पण एकदा त्याला बुलबुल पक्ष्याच्या घरट्यातली नवजात पिल्ले खाताना पाहिले आणि असल्या कल्पना डोक्यातून पार धुवून गेल्या.... बाकी भारद्वाज दिसायला फारच रुबाबदार आणि ऐटबाज पक्षी आहे. नपिताची कोटी एकदम छप्परफाड.... (Image removed. ™ )आंबोळी
  • Log in or register to post comments

मस्त!

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 05/13/2010 - 12:56 नवीन
=)) =)) मस्त! =)) =)) -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

मस्त

राघव
गुरुवार, 05/13/2010 - 17:12 नवीन
मस्त किस्सा! एक नंबर :) लई आवडला बगा! (गावाकडचा अंधश्रद्धाळू) राघव
  • Log in or register to post comments

हा मजेदार किस्सा वर आणते आहे.

शुचि
Tue, 02/12/2013 - 02:29 नवीन
हा मजेदार किस्सा वर आणते आहे.
  • Log in or register to post comments

नपिता

बॅटमॅन
Tue, 02/12/2013 - 14:19 नवीन
नपिता =)) =)) लैच भारी किस्सा, वर आणल्याबद्दल धन्यवाद शुचि!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा