Skip to main content

(हावरे)

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 12/05/2010 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
खाद्यप्रेरणा केळीची मांडलेली पाने. अन पानापानावर सांडलेले जिन्नस.. कुठेतरी मधुनच डोकावणारा.. शुध्द तुपातला बेसनलाडु.. द्रोणांचे खोल डोह.. सांबारावर तरंगणारी दगडफुले.. पुन्हा पुन्हा मागणारे.. लग्नावळीतील बेलाज हावरे.. दूर दूर जाणारे वाढपी.. अन त्यांना पुन्हा पुन्हा बोलावणारा मी.. - खुशाल.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1683
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

द्रोणांचे खोल डोह.. सांबारावर तरंगणारी दगडफुले.. सुंदर! P = NP

दूर दूर जाणारे वाढपी.. अन त्यांना पुन्हा पुन्हा बोलावणारा मी..
एक नंबर भावा -खादाड्या

अगदी माझ्या मनातलं बोललास रे मित्रा =D> सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"