Skip to main content

गणपतीपूळे

गणपतीपूळे

Published on 07/05/2010 - 14:49 प्रकाशित मुखपृष्ठ
गणपतीपूळे मंदीर
प्रदक्षिणा मार्ग
गणपती बाप्पा ची रुपे

याद्या 5643
प्रतिक्रिया 10

प्रदक्षिणा मार्ग मस्त आहे अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मस्त्.बाप्पांचे दर्शन आवडले.मूळ लहान साधे मंदिर ह्या नविन मंदिरापेक्षा जास्त बरे वाटायचे. भेंडी P = NP

छान फोटो आहेत वैदेहीजी. गणपतीपुळे चे मंदिर, तिथले वातावरण ,आणि समुद्र किनारा सगळेच कसे मन प्रसन्न करणारे आहे. तिथलेच काही फोटो. मीली

वैदेही, प्रदक्षिणामार्ग व गणपतीबाप्पाचे फोटू एकदम सुरेख आहेत! आणि मीली यांच्या फोटूजमधील दर्याचे रूपही विलोभनीय! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

वैदेहीजी खरंच प्रदक्षिणा मार्ग लोभस आहे....आणि मीली ताई चा सुर्यनारायणाचा फोटोपण खुपच आवडला.... ------------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

लेखातील तसेच प्रतिसादातील प्रकाशचित्रे छानच आहेत. या ठिकाणी भेट द्यायची राहूनच गेली आहे. कधी योग येतो पाहू. (भटका)बेसनलाडू

प्रदक्षिणा मार्ग खरंच फार छान आहे! हा घ्या गणेशरूपी डोंगरावरील शुंडास्थानाचा फोटो: -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!