Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रभो on Tue, 05/11/2010 - 22:34
विश्वनाथन आनंद याचे अभिनंदन बुद्धीबळातील विश्वचषक जिंकल्याबद्दल. आनंदने Veselin Topalov ला ६.५-५.५ ने हारवून हा जषक जिंकला...हुर्रे....
  • Log in or register to post comments
  • 2158 views

प्रतिक्रिया

Submitted by प्राजु on Tue, 05/11/2010 - 22:42

Permalink

हुर्रे!!

अभिनंदन आनंदचे! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

Submitted by मिहिर on Tue, 05/11/2010 - 22:42

Permalink

हुर्रे

खरेच खूप आनंद झाला वाचून.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 05/11/2010 - 22:47

In reply to हुर्रे by मिहिर

Permalink

+१

अभिनंदन! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 05/11/2010 - 22:51

Permalink

मस्त रे

मस्त रे आनंदा !! -
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Tue, 05/11/2010 - 22:53

Permalink

आनंद अति आनंद!

वा! मस्त बातमी दिलीस रे प्रभो. आज इतर कामाच्या गडबडीत मी सामना पाहायचेच विसरलो. आनंदचे त्रिवार अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Tue, 05/11/2010 - 23:32

Permalink

अरेच्या

अरेच्या शेवटी नेमका पुढे कसा गेला? रंगाकाकांचे पुढचे लेख थांबले आणि मी ट्रॅक ठेवायचा विसरलो... झकास रे आनंदा... तुज्झे हार्दिक हबिणंदण माझ्याकडून तुला स्पॅनिश मस्साला डोस्सा ! _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Tue, 05/11/2010 - 23:50

In reply to अरेच्या by भडकमकर मास्तर

Permalink

शेवटच्या(१

शेवटच्या(१२व्या) सामन्याआधी दोघेही ५.५-५.५ वर होते.... आजचा शेवटचा सामना काळ्या सोंगट्या घेऊन खेळून सुध्दा आनंद जिंकला...
  • Log in or register to post comments

Submitted by भारद्वाज on Tue, 05/11/2010 - 23:33

Permalink

व्वा

बुद्धीबळातील विश्वचषक जिंकल्याबद्दल विश्वनाथन आनंद चे हार्दीक अभिनंदन आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे...
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Tue, 05/11/2010 - 23:35

Permalink

हार्दिक

हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com