लेखक प्रभो यांनी मंगळवार, 11/05/2010 22:34 या दिवशी प्रकाशित केले. विश्वनाथन आनंद याचे अभिनंदन बुद्धीबळातील विश्वचषक जिंकल्याबद्दल. आनंदने Veselin Topalov ला ६.५-५.५ ने हारवून हा जषक जिंकला...हुर्रे.... लेखनविषय: क्रीडा लेखनप्रकार प्रकटन वाचने 2191 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया हुर्रे!! प्राजु मंगळवार, 11/05/2010 22:42 अभिनंदन आनंदचे! - (सर्वव्यापी)प्राजक्ता https://www.praaju.net/ हुर्रे मिहिर मंगळवार, 11/05/2010 22:42 खरेच खूप आनंद झाला वाचून. +१ विकास मंगळवार, 11/05/2010 22:47 In reply to हुर्रे by मिहिर अभिनंदन! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-) मस्त रे टारझन मंगळवार, 11/05/2010 22:51 मस्त रे आनंदा !! - आनंद अति आनंद! प्रमोद देव मंगळवार, 11/05/2010 22:53 वा! मस्त बातमी दिलीस रे प्रभो. आज इतर कामाच्या गडबडीत मी सामना पाहायचेच विसरलो. आनंदचे त्रिवार अभिनंदन. अरेच्या भडकमकर मास्तर मंगळवार, 11/05/2010 23:32 अरेच्या शेवटी नेमका पुढे कसा गेला? रंगाकाकांचे पुढचे लेख थांबले आणि मी ट्रॅक ठेवायचा विसरलो... झकास रे आनंदा... तुज्झे हार्दिक हबिणंदण माझ्याकडून तुला स्पॅनिश मस्साला डोस्सा ! _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम? शेवटच्या(१ प्रभो मंगळवार, 11/05/2010 23:50 In reply to अरेच्या by भडकमकर मास्तर शेवटच्या(१२व्या) सामन्याआधी दोघेही ५.५-५.५ वर होते.... आजचा शेवटचा सामना काळ्या सोंगट्या घेऊन खेळून सुध्दा आनंद जिंकला... व्वा भारद्वाज मंगळवार, 11/05/2010 23:33 बुद्धीबळातील विश्वचषक जिंकल्याबद्दल विश्वनाथन आनंद चे हार्दीक अभिनंदन आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे... हार्दिक स्वाती२ मंगळवार, 11/05/2010 23:35 हार्दिक अभिनंदन!
हुर्रे!! प्राजु मंगळवार, 11/05/2010 22:42 अभिनंदन आनंदचे! - (सर्वव्यापी)प्राजक्ता https://www.praaju.net/
+१ विकास मंगळवार, 11/05/2010 22:47 In reply to हुर्रे by मिहिर अभिनंदन! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
आनंद अति आनंद! प्रमोद देव मंगळवार, 11/05/2010 22:53 वा! मस्त बातमी दिलीस रे प्रभो. आज इतर कामाच्या गडबडीत मी सामना पाहायचेच विसरलो. आनंदचे त्रिवार अभिनंदन.
अरेच्या भडकमकर मास्तर मंगळवार, 11/05/2010 23:32 अरेच्या शेवटी नेमका पुढे कसा गेला? रंगाकाकांचे पुढचे लेख थांबले आणि मी ट्रॅक ठेवायचा विसरलो... झकास रे आनंदा... तुज्झे हार्दिक हबिणंदण माझ्याकडून तुला स्पॅनिश मस्साला डोस्सा ! _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
शेवटच्या(१ प्रभो मंगळवार, 11/05/2010 23:50 In reply to अरेच्या by भडकमकर मास्तर शेवटच्या(१२व्या) सामन्याआधी दोघेही ५.५-५.५ वर होते.... आजचा शेवटचा सामना काळ्या सोंगट्या घेऊन खेळून सुध्दा आनंद जिंकला...
व्वा भारद्वाज मंगळवार, 11/05/2010 23:33 बुद्धीबळातील विश्वचषक जिंकल्याबद्दल विश्वनाथन आनंद चे हार्दीक अभिनंदन आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे...
प्रतिक्रिया
हुर्रे!!
अभिनंदन आनंदचे!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
https://www.praaju.net/
हुर्रे
खरेच खूप आनंद झाला वाचून.
+१
In reply to हुर्रे by मिहिर
अभिनंदन!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
मस्त रे
मस्त रे आनंदा !!
-
आनंद अति आनंद!
वा! मस्त बातमी दिलीस रे प्रभो. आज इतर कामाच्या गडबडीत मी सामना पाहायचेच विसरलो.
आनंदचे त्रिवार अभिनंदन.
अरेच्या
अरेच्या शेवटी नेमका पुढे कसा गेला?
रंगाकाकांचे पुढचे लेख थांबले आणि मी ट्रॅक ठेवायचा विसरलो...
झकास रे आनंदा...
तुज्झे हार्दिक हबिणंदण
माझ्याकडून तुला स्पॅनिश मस्साला डोस्सा !
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
शेवटच्या(१
In reply to अरेच्या by भडकमकर मास्तर
शेवटच्या(१२व्या) सामन्याआधी दोघेही ५.५-५.५ वर होते....
आजचा शेवटचा सामना काळ्या सोंगट्या घेऊन खेळून सुध्दा आनंद जिंकला...
व्वा
बुद्धीबळातील विश्वचषक जिंकल्याबद्दल विश्वनाथन आनंद चे हार्दीक अभिनंदन
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे...
हार्दिक
हार्दिक अभिनंदन!