घेता घेता नशा चढेल
देता देता प्रेम वाढेल
बोलता बोलता शब्दच संपेल
बघता बघता नजर अडकेल
भेटता भेटता मनच गुंतेल
निघता निघता पाऊल थबकेल
चालता चालता वाटच संपेल
पाहता पाहता नजर पाणावेल
घेता घेता श्वासही थांबेल
वळून बघता वाटेल, इथं सारंच संपेल
या निरगाठी तोडता ह्रदय नक्की तुटेल
--- मी अश्विनी
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4069
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सारंच संपताना नंतर आठवण सुद्धा रडेल..!
फारच छान.
In reply to सारंच संपताना नंतर आठवण सुद्धा रडेल..! by फटू
घेता घेता नशा चढेल
चटकदार
फारच धमाल
छान !
छान
लिहीता
धन्यवाद.....