Skip to main content

भुक

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 10/05/2010 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
काहि वेळा रात्रीचे जेवण झाले असले तरी मध्यरात्रीच खुप भुक लागते..अश्या वेळी तुम्ही काय खाता? मी आधी फडताळातले डबे उचकतो..मग फ्रिज,कहि तरी मिळते नसेल तर दुध पितो ग्लासभर..

वाचने 5279
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

एक दोन ओळींचे फुट्कळ धागे टाकून शांतपणे झोपी जातो. वाचकांचे डोके आपोआप खाल्ले जाते.

जेवणात जसे चटणी .लोणचे असते तसे मी.पा वर १ ओळीचे फुटकळ हि धागे हवे..टेंशन नका घेवु..धाग्याची मजा लुटा.

मी बिस्कीटं ठेवते. पण नंतर दात घासते - ५०% वेळाच जेव्हा घासत नाही तेव्हा खूप गिल्टी वाटतं. :( :( :( :( _________ जरा जास्तच माहीती झाली असो सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

>>काहि वेळा रात्रीचे जेवण झाले असले तरी मध्यरात्रीच खुप भुक लागते.. खरं आहे, लागते खरी. मला तर रात्रीचे जेवण झाले नसले तरीही मध्यरात्री भुक लागते, आता बोला ! >>अश्या वेळी तुम्ही काय खाता? जनरली 'स्टार्टर' म्हणुन रुम मेट्सचे डोके ... नंतर मध्ये बरेच काही ... अगदी शेवटची स्विट डिश म्हणुन असाच एखादा 'एक ओळीचा धागा' किंवा तत्सम लेख ;) >>मी आधी फडताळातले डबे उचकतो.. च्चुक च्चुक च्चुक ... अत्यंत वाईट सवय आहे बघा, असे अपरात्री डबे उचकणे बरोबर नाही. मी नाही हे करत. >>मग फ्रिज,कहि तरी मिळते नसेल तर दुध पितो ग्लासभर.. फ्रीजमध्ये आणि दुध ? हे राम ... !!!! ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

उशिरा पर्यंत एखादे पुस्तक वाचल्यावर रात्री जाम भूक लागते....... पोटात खड्डा पडतो तेव्हा काहीतरी खावेच लागेल नाहीतर झोप येणार नाही असे वाटते . म्हणून किचन मध्ये डब्बे शोधले जातात. पोह्यांचा चिवडा असतो बर्याच वेळा नाही तर चीज ची स्लाईस नाहीतर बिस्कीट.ते पण नसेल तर पाणी पिते..... माहेरी भाऊ पण असायचा डब्बे शोधायला.म्हणायचा भुर्जी कर नाहीतर मॅगी.मग काहीतरी पडायचे आणि आवाज झाल्यावर पप्पा ओरडायचे......! मीली

मी बुन्दीचे रायते करुन खाते >>> दही घुस्ळुन त्यात हिन्ग ,मिठ ,साखर, लाल तिखट घालते. जास्तच उत्साह असेल तर कोथिम्बिर चिरुन घाल्ते मग त्यात बुन्दी घालते. 8} चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

दही सायीचं घालतेस का बिनसायीचं? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by पर्नल नेने मराठे

बरं. मग दही गायीच्या दुधाचं का बकरीच्या का सांडणीच्या?? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by पर्नल नेने मराठे

अरे वा सौदी अरेबियात दूध बनवतात का?? बरं ते दूध 'होमोजिनाईज्ड अ‍ॅण्ड पाश्चराईज्ड' असतं का कसं? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by पर्नल नेने मराठे

हे सगळं मध्यरात्री????? आणि भांड्यांची खुडबुड ऐकुन काकांची झोपमोड झाल्यावर ते ओरडत नाहीत? :?

मी रात्रीच पोटभर जेऊन घेते आणि घोटभर गार दुध पिते म्हणजे उगाच मध्यरात्री उठायला नको...(प्रेग्नंट असताना मात्र उठायचे :-) )...शतपावली घालून झोपी जायचे.... http://shilpasview.blogspot.com/

मी कोणालातरी जागे करून किंवा फोन करून त्याचे डोके खातो ;)

काही नाही, चमचाभर खोबरेल तेल पितो...तोंडाला इतकी घाणेरडी चव येते आणि तोंड एकदम बुळबुळीत होऊन जातं, की मग समोर पंचपक्वान्नं ठेवली तरी खावीशी वाटणार नाहीत :D असो, आमच्या रात्रीच्या जेवणाच्या वे़ळा सर्वसाधारण माणसांच्या वेळेप्रमाणे जुळल्या आहेत असं फार क्वचितच घडतं...त्यामुळॅ आम्ही मुळात जेवतो तेच मध्यरात्री.....हां, पहाटे भुक लागली तर काय करायचं असा प्रश्न असता तर उत्तर दिलं असतं बुवा :D

In reply to by Nile

बरोबर. तुमच्यासारखी भुतं ज्या वेळेस बाहेर पडतात त्याला सामान्यांच्या भाषेत मध्यरात्र म्हणतात :D -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by मेघवेडा

सामान्य म्हणजे कोण रे भाउ?
भय इथले संपत नाही...
घाबरु नकोस, आम्ही फक्त माणसांना त्रास देतो राक्षसांना नाही! ;) -Nile

In reply to by Nile

सामान्य म्हंजे.. तेच रे ज्यांना मध्यरात्री भुका लागतात.. :) आणि तू माझ्या सहीवर का उतरला बे? असो. ज्यादा अवांतर नको. ;) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by मेघवेडा

तेच रे ज्यांना मध्यरात्री भुका लागतात
(तुझ्यासारख्या) राक्षसांना मध्यरात्री भुका लागत नाहीत का? ;) भुतांना तर लागतात ब्वॉ!
आणि तू माझ्या सहीवर का उतरला बे?
मला वाटलं तु घाबरला भुताला. ;)
असो. ज्यादा अवांतर नको.
काय ज्यादा अन काय कमी? धागाच जर अवांतर तर प्रतिसादास काय कमी? -Nile

In reply to by मेघवेडा

आणि तू माझ्या सहीवर का उतरला बे? असा "बे" दुसर्या कुणाला जमत नाय ! :) गारुडी, काम करायचा क॑टाळा ... म्हणून ऑफिसला येतो ...