प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
महाराष्ट्र राज्य स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येस महाराष्ट्र स्थापनेच्या मुहुर्तापासून आज हयात असलेल्या/नसलेल्या कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन स्फुर्तिदायी मराठी व्यक्तींची नावे येथे प्रतिसादांमधे लिहीत हा धागा मोठा करूया.
त्या व्यक्ती महाराष्ट्रस्थापनेच्या आधी जन्माला आल्या असल्या तरी हरकत नाही. फक्त त्यांचा ठसा मराठी मनावर राहीलेला असला पाहीजे.
शक्यतो या कुठल्याच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक वेळेस (प्रतिसादात) नको.
व्यक्ती स्फुर्तिदायी असणे महत्वाचे, ती खूपच प्रसिद्ध नसली पण काम स्थानिक पातळीपासून अगदी आंतर्राष्ट्रीय पातळीवर कुठेही असले ज्याने समाजात फरक पडला असेल तर हवी.
सगळ्या क्षेत्रातील व्यक्ती याव्यात अशी इच्छा.
त्या मधे कुठेही क्रमांक लावायचा नाही, तर जे मनापासून स्फुर्तीदायी वाटले त्यांची यादी करायची इतकाच उद्देश.
धन्यवाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे घ्या नावे-- साहित्यिक कवी नाटककार लेखक (म टा????)
स्फुर्तिदायी मराठी
यांचे खरोखर काय कर्तुत्व ??
केवळ '२६/११ चा हल्ला'
व्वा............क्या बात आहे
असं का होतंय ?
असं पहा
अछा.....
१)
घ्या
स्फुर्तिदायी मराठी
चांगला उपक्रम
माधुरी दिक्षीत..
कलाक्षेत्रातील कांहीं.....
एक मोठं नाव राहिलंच....
यांना विसरुन कसे चालेल ?
अजून काही
छत्रपती
गाडगेबाबा
कामगार चळवळ...!!
अध्यात्मिक चळवळीला एका नव्या उंचीवर नेवुन ठेवण्यास मोलाची
कर्नल
अभय