Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विकास on गुरुवार, 04/29/2010 - 09:07
महाराष्ट्र राज्य स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येस महाराष्ट्र स्थापनेच्या मुहुर्तापासून आज हयात असलेल्या/नसलेल्या कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन स्फुर्तिदायी मराठी व्यक्तींची नावे येथे प्रतिसादांमधे लिहीत हा धागा मोठा करूया. त्या व्यक्ती महाराष्ट्रस्थापनेच्या आधी जन्माला आल्या असल्या तरी हरकत नाही. फक्त त्यांचा ठसा मराठी मनावर राहीलेला असला पाहीजे. शक्यतो या कुठल्याच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक वेळेस (प्रतिसादात) नको. व्यक्ती स्फुर्तिदायी असणे महत्वाचे, ती खूपच प्रसिद्ध नसली पण काम स्थानिक पातळीपासून अगदी आंतर्राष्ट्रीय पातळीवर कुठेही असले ज्याने समाजात फरक पडला असेल तर हवी. सगळ्या क्षेत्रातील व्यक्ती याव्यात अशी इच्छा. त्या मधे कुठेही क्रमांक लावायचा नाही, तर जे मनापासून स्फुर्तीदायी वाटले त्यांची यादी करायची इतकाच उद्देश. धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • 21439 views

प्रतिक्रिया

Submitted by भय्या on Fri, 04/30/2010 - 09:45

Permalink

हे घ्या नावे-- साहित्यिक कवी नाटककार लेखक (म टा????)

प्रिय मिपासदस्यानों जरा आठ्वून पहा साधारण पाच वर्शापूर्वी म टा ने एक साहित्यिकांची यादी तयार केली होती, ती वाचकांच्या प्रतिसादावार अवलंबून होती. कुणाला माहित असेल तर धागा द्यावा. ---- राम गणेश गडकरी नाथ माधव लक्ष्मिबाई टिळक बाबूरावा आर्नाळकर साने गुरूजी विनोबा भावे आचार्य अत्रे ग दि माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर वि स खांडेकर (ग्यानपिठ) वि वा शिरवाडकर (ग्यानपिठ) विंदा करंदीकर(ग्यानपिठ) काका कालेलकर बाबासाहेब पुरंदरे गो नि दांडेकर गो पु देशपांडे पु ल देशपांडे भालचंद्र नेमाडे जी ए कुलकर्णी शंकर पाटील विजय तेंडुलकर शं ना नवरे केशवसूत बा सी मर्ड्।कर शांता शेळके विश्वास पाटील शोभा डे गोविंद तळवलकर माधव गडकरी (यांचा एक अग्रलेख पार सर्वोच्च न्यायालाया पर्यंत गेला होता) बाबा कदम कुमार केतकर ----जसे आठ्वले तसे लिहीले आहे. नॉट इन एनी ऑर्डर--
  • Log in or register to post comments

Submitted by भारद्वाज on Fri, 04/30/2010 - 14:43

In reply to हे घ्या नावे-- साहित्यिक कवी नाटककार लेखक (म टा????) by भय्या

Permalink

स्फुर्तिदायी मराठी

हेमंत करकरे अशोक कामटे विजय साळसकर - जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments

Submitted by सातबारा on Fri, 04/30/2010 - 15:25

In reply to स्फुर्तिदायी मराठी by भारद्वाज

Permalink

यांचे खरोखर काय कर्तुत्व ??

करकरे इ. कसाबच्या हल्ल्यात सापडले आणि मूर्खासारखे मेले ? सरकार आणि मिडीयाला लक्ष दुसरी कडे वळवायला साधन हवे होते म्हणून त्यांना हुतात्मा केले. कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांना छळणे हे मात्र कर्तुत्व स्फुर्तिदायक आहे. X( --------------------- हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.
  • Log in or register to post comments

Submitted by भारद्वाज on Fri, 04/30/2010 - 22:20

In reply to यांचे खरोखर काय कर्तुत्व ?? by सातबारा

Permalink

केवळ '२६/११ चा हल्ला'

केवळ '२६/११ चा हल्ला' हाच काही त्यांचा पोलिसातील नोकरीचा कार्यकाल नव्हे. करकरेंनी रॉ मधे काम केले होते. कामटेंनी खैरलांजीत दंगलखोरांना थोपवले होते. साळसकरांनी गुंडांचा एन्काउंटर केला होता. - जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments

Submitted by ईन्टरफेल on Fri, 04/30/2010 - 20:10

In reply to यांचे खरोखर काय कर्तुत्व ?? by सातबारा

Permalink

व्वा............क्या बात आहे

=)) =)) =)) =)) =)) एक शेतिऊपयोगि मानुस न मिळाल्यामिळे शेति करित नसलेला शेतकरि...........जगाला-ताप नव्हे जगताप
  • Log in or register to post comments

Submitted by भारद्वाज on Fri, 04/30/2010 - 14:47

Permalink

असं का होतंय ?

माझा प्रतिसाद उपप्रतिसाद म्हणून का येतोय? कुणी सांगेल का काय करावं ते? - कृपाभिलाषी
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 04/30/2010 - 14:53

In reply to असं का होतंय ? by भारद्वाज

Permalink

असं पहा

आत्ता मी तुमच्या प्रतिसादाच्या खिडकीतल्या "उत्तर द्या" वर क्लिकवलं. तेव्हा तो उपप्रतिसाद झाला. मी सर्वात खाली असणार्‍या चौकटीत प्रतिसाद टंकला असता तर तसे झाले नसते. पण तुमचा प्रतिसाद उपप्रतिसाद म्हणून कुठे आलाय? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

Submitted by भारद्वाज on Fri, 04/30/2010 - 15:00

In reply to असं पहा by नितिन थत्ते

Permalink

अछा.....

ओह...समजलं. मन:पूर्वक धन्यवाद. (याआधीचा प्रतिसाद उप झालाय. प्रकाशित झाल्यावर लक्षात आलं मी कुठे क्लिकवलं होतं ते)
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Fri, 04/30/2010 - 15:05

In reply to असं का होतंय ? by भारद्वाज

Permalink

१)

१) सिन्धुताई सपकाळ २) हिमानी सावरकर ३) पल्लवी ताई जोशी-अग्निहोत्री. या ३ स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असून आज महाराष्ट्रात त्यान्चा टी आर पी सर्वात जास्त आहे! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Fri, 04/30/2010 - 15:16

Permalink

घ्या

प्र.बा. जोग मधु आपटे गणपत पाटील पी. सावळाराम हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

Submitted by भारद्वाज on Fri, 04/30/2010 - 17:11

Permalink

स्फुर्तिदायी मराठी

डी. पी. दांडेकर - कॅम्लिनवाले के. बी. वीरकर - डिक्शनरीवाले सुरेश अलुरकर - अलुरकर म्युझिक हाउस जोशी - वडेवाले, चितळेबंधू - मिठाईवाले वगैरे वगैरे - जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Fri, 04/30/2010 - 19:03

Permalink

चांगला उपक्रम

१. आचार्य अत्रे २. लता मंगेशकर ३. सुनील गावस्कर
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशु on Fri, 04/30/2010 - 22:44

Permalink

माधुरी दिक्षीत..

दाक्षीणात्य नट्यांची हिंदीतली मक्तेदारी एकाहाती मोडुन काढुन मराठीचा झेंडा फडकावल्या बद्द्ल.... माधुरी दिक्षीत...
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Fri, 04/30/2010 - 23:06

Permalink

कलाक्षेत्रातील कांहीं.....

सुरेख उपक्रम! जुन्या नट्या: शोभना समर्थ नूतन तनुजा नलिनी जयवंत (झनक झनक) संध्या जयश्री गडकर जयश्री वणकुद्रे (V. Shantaram's wife) जुने नट: विवेक रमेश देव लक्ष्मीकांत बेर्डे भगवान दादा नाना पळशीकर शरद तळवलकर नवे नट अमोल पालेकर नाना पाटेकर Three idiots मधील दोन मराठी idiots! (नावे आठवत नाहींत) संगीतकार: लक्ष्मीकांत (प्यारेलालमधले) राम-लक्ष्मण चितळकर (सी. रामचंद्र) वसंत देसाई गायिका: सुलोचना चव्हाण (कळिदार) रोशन सातारकर सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)! ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Fri, 04/30/2010 - 23:00

Permalink

एक मोठं नाव राहिलंच....

भारतरत्न पां. वा. काणे सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)! ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
  • Log in or register to post comments

Submitted by केशवराव on Sat, 05/01/2010 - 02:34

Permalink

यांना विसरुन कसे चालेल ?

१] सुलोचना २] उषा किरण आणि ३] जयश्री गडकर
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 05/01/2010 - 04:30

Permalink

अजून काही

भरघोस प्रतिसादा बद्दल आणि इतक्या सर्वांना लक्षात ठेवल्याबद्दल धन्यवाद! फक्त तीनच नावांचा नियम आता मोडून, अजून काही आठवलेले: (बहुतेक करून ही नावे वर आलेली नाहीत) स्मिता पाटील उषा मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर सई परांजपे शांता शेळके गोविंद तळवकर माधव गडकरी ग.वा. बेहरे (विचार पटत नसले तरी) कुमार केतकर (मृत्यूनंतर अधिक वादग्रस्त ठरलेले) प्रमोद महाजन प्रथम महीला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील शाहीर साबळे कन्याकुमारीच्या निर्मितीसाठी होऊन जनतेला एकत्र केलेले विवेकानंद केंद्राचे एकनाथजी रानडे पाणीवाली बाई - मृणाल गोरे कोकण रेल्वेचे स्वप्न पाडलेले मधू दंडवते आणि त्यांच्या चळवळ्या पत्नी प्रमिला दंडवते सहकार चळवळ तयार करण्यात सिंहाचा वाटा असलेलेल अर्थशास्त्रज्ञ वि.म. दांडेकर -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 05/01/2010 - 04:58

Permalink

छत्रपती

छत्रपती शिवाजी महाराज बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Sat, 05/01/2010 - 09:01

Permalink

गाडगेबाबा

संत गाडगेबाबा : एक महान व्यक्ती. लोकांना हातात झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले. अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केले. अविस्मरणीय. अबिनाश धर्माधिकारी. उत्तम, अभ्यासू वक्ता. नरेंद्र करमरकर : गणितातील ह्यांचा अल्गोरिदम जो अत्यंत उपयोगी आहे, त्यांच्या नावाने अजरामर राहील. अण्णा हजारे. वादग्रस्त वाटले तरी राळेगणशिंदीकरता त्यांनी खूप काम केले आहे. आणि अनेक गावांनी त्यांच्याकडून स्फूर्ती घेतली आहे. केशवराव केळकर : वनवासी कल्याण आश्रमाचे प्रचंड कार्य केले आहे. ठाणे जिल्ह्यातील सगळ्या आदिवासी परिसर तळहातावरील रेषांप्रमाणे जाणत. दुर्गा भागवत : एक अफाट विद्वत्ता असणारी बाई. संस्कृत, पाली असल्या पुरातन भाषांबरोबर अनेक आदिवासी बोलींचा अभ्यास. अत्यंत निर्भिड व्यक्तिमत्व. आणीबाणीच्या काळात केलेली आंदोलने. सुधीर फडके : उत्तम गायक तर होतेच पण एक सच्चे देशभक्तही.
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Sat, 05/01/2010 - 16:37

Permalink

कामगार चळवळ...!!

कामगार चळवळीशी अत्यंत निगडीत असलेली तीन नावे : १. कॉम्रेड डांगे २. जॉर्ज फर्नांडीस ३. दत्ता सामंत आता इथे "या तिघांनी कामगारांसाठी जे केले त्यामुळे कामगार सुखी झाला की देशोधडीला लागला...." हा चर्चेचा मुद्दा करू नये... कारण तो हा या धाग्याचा हेतू नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 05/01/2010 - 18:02

Permalink

अध्यात्मिक चळवळीला एका नव्या उंचीवर नेवुन ठेवण्यास मोलाची

मदत करणारे ,लोकाना सदमार्ग दाखवणारे थोर महापुरुष,संन्यास मार्गाचा अवलंब करणारे,कशाचाही मोह न बाळगणारे,सतत लोककल्याणात व्यग्र असणारे श्री श्री प्.पु नरेंद्र महराज श्री श्री प्.पु. अनिरुध्द बापु श्री स्वामी शिवानंद हे हि तितकेच महत्वाचे आहे असे मला वाटते. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by सातबारा on Sun, 05/02/2010 - 06:53

Permalink

कर्नल

कर्नल प्रसाद पुरोहित --------------------- हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुचेल तसं on Sun, 05/02/2010 - 20:01

Permalink

अभय

अभय बंग राणी बंग अनिल अवचट
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15

Pagination

  • First page « पहिले
  • Previous page ‹ मागे
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com