हा हा मजा आली. गंगेचा किस्सा तर भारीच :)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
वदनी कवळी घेता नाम घ्या ........चे
तोंडात कवळी बसवताना सुध्दा कोणी वास्तुशास्त्राचा आधार घेते का हो?
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
एक वयोवृद्ध कवी एका कवीसंमेलनात कविता वाचनासाठी उभे राहिले.
वाचनासाठी त्यांनी त्यांचे तोंड उघडले आणि तात्काळ त्यांची कवळी निसटली...म्हणून त्यांनी ती नीट केली आणि घसा खाकरून पुन्हा तोंड उघडले....पुन्हा तेच....असे तीनचार वेळा झाले...तेव्हा समोरचा एक श्रोता त्यांना म्हणाला...अहो कविराज,काय कविता म्हणायची ती एकदाची म्हणा ना...नुसत्याच कॅसेट्स काय बदलताय? :D
अगदी ह. ह. पु. वा. झाले आहे.
लिहीत रहा.
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
प्रतिक्रिया
:)
मजा आली
हा हा मजा
वदनी
कवळीवरून एक विनोद आठवला.
अगदी ह. ह.
आमचा बी
(विषय दिलेला नाही)
सर्वांचे
वा