Skip to main content

आई

लेखक बरखा
Published on रवीवार, 25/04/2010
आई ============ अ॑कुरले बीज माझे मम आईच्या पोटी नऊ महिने वाढविले तिने मज आपुल्य गर्भासी नवे जीवन दिले तिने मजला मरण यातना स्वता: सोसुनी तान्हुल्याचे मग लाड किती करती जपती तळ हतावरील फोडा परी तिच्या पदराची पडता छाया डोक्यावरी आभाळही ठे॑गणे होई तिच्या मायेपुढती आईचे हे रुण फेडाया कितीक जन्म अपुरे पडती पण कधीही ती माऊली त्याचे व्याज न मागती. पल्लवी
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1746
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

छाण लेख आहे :) अजुन येउ द्या !!

कवितेचा आशय उत्तम आहे. मीनल. http://myurmee.blogspot.com/