प्रेरणा : !!चारोळ्या!!
तुझी आठवण येते तेव्हा
तु पाठवलेल्या खरडी वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
मिरे खिश्यात टाकून मग स्वतःवरच हसतो..
*******************
मागणार्याची चंची कुठेतरी हरविली
मागणारा व्याकुळतेने तडफड्ला
चंची मागूनही नाही मिळाली
मग मागणार्याने तंबाखू सोडली..
आपला आंबोळी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1916
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिली
+१
In reply to पहिली by मराठमोळा
वा!
वा...अंबोळी
अग्गाय्या
) जबरा