✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग ५ - भाष्य

ध
धनंजय यांनी
Fri, 04/23/2010 - 03:01  ·  लेख
लेख

Book traversal links for एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग ५ - भाष्य

  • ‹ एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग ४ - विश्लेषण
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4703 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

थोर!

अरुण मनोहर
Fri, 04/23/2010 - 03:37 नवीन
सविस्तर नंतर लिहीन. पण आधी घाईघाईने मनात सर्वप्रथम आलेल्या भावना व्यक्त करायला हे लिहीत आहे. खरच थोर! भारी, किंवा मिपाठी भाषेत जबरा! धनंजय, तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने हा विषय मांडला आहे. सृजनाची प्रक्रीया संगणकाला कशी शिकवता येईल, ह्या अजुनही गुढ असलेल्या प्रश्नाचा शोध घेण्याची एक वाट तुम्ही दाखवत आहात असे वाटते. तुमचा प्रबंध वाचून मनात आणखी काही वाटा तरळू लागल्या.
  • Log in or register to post comments

अभिनंदन व धन्यवाद

राजेश घासकडवी
Fri, 04/23/2010 - 09:01 नवीन
प्रथम इतका क्लिष्ट वाटणारा खेळ तयार करून, तो दहा दिवस चालू ठेवून, नंतर त्याचं समग्र विश्लेषण करून त्यावर उत्तम भाष्य केल्याबद्दल अभिनंदन. यामागे खूप विचार व मेहेनत आहे हे उघड आहे. पण नुसत्या मेहेनतीबद्दल श्रेय नाही. हा प्रयोग उत्क्रांतीतत्वाचं कुठचं व किती मर्यादित अवकाश व्यापणार, याचा विचार केलात, व त्याप्रमाणे तो अमलात आला या उत्तम डिझाईनबद्दलदेखील अभिनंदन. मात्र मला अजूनही वाटतं की दोन वाक्य स्वतंत्र ठेवली असती तर केवळ वाक्यांतर्गतच नव्हे तर दोन वाक्यांमधील डायनॅमिक्सचा अभ्यास करता आला असता. अर्थात प्रत्येक प्रयोगात काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं. तेव्हा ही जर तर ची विधानं झाली. दहा कोटी वाक्यं तयार करणं अशक्य असलं तरी त्यातल्या मोठ्या संख्येने वाक्यं चांगली की वाईट (विविक्षित निकषांवर)'तपासून' बघता येतात, हे तत्व खूपच प्रभावी आहे. कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन वगैरे एकत्र घुसळून माणूस तयार होण्याची कल्पना म्हणजे ही दहा कोटी वाक्यं तयार करण्यासारखं (अशक्यप्राय) आहे. याउलट मर्यादित पिढ्या तयार करणं, हे पुनरुत्पादनाची यंत्रणा आत्मसात झाली की सहज शक्य आहे, किंवा अनिवार्यच आहे. ही खरी उत्क्रांतीची शक्ती. ती दाखवण्यात हा प्रयोग यशस्वी झाला. रामोन ल्यूलचं यंत्र वाक्य बनवण्याऐवजी कथाबीजं तयार करण्यासाठी वापरणं ही रोचक कल्पना आहे. वाक्याच्या व्याकरणाप्रमाणे, कथाबीजाचं व्याकरण (तोडकंमोडकं का होईना) तयार करता येऊ शकेल असं वाटतं. (किंवा व्याकरण तयार करणारं ल्यूलचं यंत्र बनवता येईल!! त्याला अधिव्याकरण लागेल...)
  • Log in or register to post comments

वाह!

अरुण मनोहर
Fri, 04/23/2010 - 11:33 नवीन
>>> रामोन ल्यूलचं यंत्र वाक्य बनवण्याऐवजी कथाबीजं तयार करण्यासाठी वापरणं ही रोचक कल्पना आहे<<< राजेशजी, खुप रोचक कल्पना. असे एखादे वाक्य काढून द्या ना.. उत्तम कथाबीज मिळाले तर कथा सरासर उगवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

शब्दातीत.....

नितिन थत्ते
Fri, 04/23/2010 - 12:15 नवीन
शब्दातीत...... ही मालिका हे मिसळपावचे भूषण समजावे. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

ही मालिका

विसोबा खेचर
Fri, 04/23/2010 - 15:01 नवीन
ही मालिका हे मिसळपावचे भूषण समजावे.
सहमत... धन्याशेठला सलाम.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

धन्यवाद

अक्षय पुर्णपात्रे
Mon, 04/26/2010 - 08:28 नवीन
वरील सर्व प्रतिसादकर्त्यांशी सहमत आहे. प्रयोगाच्या नियोजनबद्ध मांडणीपासून निकालांचे समर्पक विश्लेषणापर्यंत प्रत्येक टप्पा कौतुकास्पद. उत्क्रांतीच्या प्रक्रियेची एवढी सशक्त ओळख मिपाकरांना करून दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा