✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रसग्रहण - सुपरहिट गाणी !

ट
टारझन यांनी
गुरुवार, 04/22/2010 - 15:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16718 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

हं... मी

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/22/2010 - 15:51 नवीन
हं... मी आधीच दोन गाण्यांचं रसग्रहण केलं होतं. त्यातही एक नाचाबद्दलच जास्त होतं, पण हे मिपावर टाकलं नव्हतं. दुसरं इथेच विडंबन म्हणून टाकलं होतं. १. जब से हुई है मुहोब्बत २. निकल भी जा भडकमकर मास्तरांनीही एका गाण्याची मापं काढली होती, ती शोधा कोणीतरी! अदिती
  • Log in or register to post comments

तुस्सी ग्रेट हो....

मनिष
गुरुवार, 04/22/2010 - 15:56 नवीन
नायकही पहा कसा मौका पाहुन चौका मारतोय .. " आती क्या खंडाला ? " बरं आता हिरॉइनीने मंद असलंच पाहिजे का ? ती म्हणते .. "क्या .. करू ... आके मै खंडाला ? " अगं बाई .. .तो तुला इंदिरा आवास योजना किंवा जवाहरलाल नेहरु ग्रामरोजगार योजने अंतर्गत वीटा वहायला नाही गं घेऊन चालला ...
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

टात्या, एकद

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/22/2010 - 15:56 नवीन
टात्या, एकदा ह्या गाण्याविषयी सुद्धा लिहाना. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

टात्या भाउ

shweta
गुरुवार, 04/22/2010 - 20:08 नवीन
टात्या भाउ ... :) सर्व गाण्यांत कुठेतरी "यमन" डोकावतो आहे .... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आयाई ग कसली ही मेमरी

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 04/22/2010 - 16:44 नवीन
आपले डोके म्हणजे एक अथांग कचरा पेटी आहे. त्यात काय काय पडले असेल सांगता येत नाही. टारोबा, वाचता वाचता मला भुलोकीच्या एका किन्नराची आठवण झाली, आपला सुनिलरे, आणि त्याला प्लेबॅक देणारा भुलोकीचा गंधर्व कुमार सानु. आठवले का गाणे "हाय हु़क्कु हाय हु़क्कु हाय हाय ये लडकी मेरे सामने मेरा दील लिये जाय जाय जाय" काय कंबर हालवली होती सुन्याने. आपण तर बाबा फॅन आहोत त्याचे. त्याच सुन्याच दुसर गाणे " शहेर की लडकी" केवळ अप्रतिम. आणि " क्या अदा क्या जलवे तेरे पारो दीलके टुकडे हो गये हजारो" यामधील नृत्याविष्काराला तर काही तोडच नाही. धडकन मधले त्याचे डायलॉग आठवा केवळ शिल्पा शेट्टी सारखी सशक्त अभिनेत्रि समोर होती म्हणुन तिचा टिकाव लागला. दुसरी कोणि असती तर तीने अभिनय करणेच सोडले असते. तसा आमचा सनी बाबा पण काही कमी नाही बरका... आठवा यारा ओ यारा (जीत) मधे त्याने उडवलेली धमाल मै निकला गड्डी लेके मधला त्याची ती अफाट नृत्यशैली किंवा "दरवाजा बंद करलो (डर) मधले त्याचा मुद्राभिनय आपण त्याचे दिवने झालो आहोत बाबा. पैजारबुवा, _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

टार्‍या...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/22/2010 - 16:11 नवीन
टार्‍या... एक लंबर.... त्याच्याही वर काय ते... अशा प्रकारचे लेख लिहिण्यात तू आहेच उस्ताद... वं बाई जे काही आहे ते एक किंवा दोनंच असेल .. किति वेळा ? किती वेळा ? आं ? कोण्या एलियन ने लिहीलंय हे गाणं ? =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

जबरी...

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 04/22/2010 - 16:26 नवीन
जबरी...
  • Log in or register to post comments

खी: खी: खी:

नंदन
गुरुवार, 04/22/2010 - 16:34 नवीन
=)) =)) बाकी यूट्यूबवर 'भोजपुरी साँग्ज' असा शोध दिल्यावर सापडणारे काही दिव्य व्हिडिओजसुद्धा या लेखाचा पुढचा भाग लिहिण्यात उपयोगी पडावेत ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

लिंका नाही

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/22/2010 - 16:36 नवीन
लिंका नाही दिल्यात? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

धन्यवाद

टारझन
गुरुवार, 04/22/2010 - 16:41 नवीन
धन्यवाद नंदन , दुसरा भाग लिहीण्याचा आणि तो लिहुन इथे टाकण्याचा जरूर प्रयत्न करीन. मी आत्ता माझ्या मित्राला एक "हाय हाऊ आर यू ? " आशयाचे पत्र लिहीण्यात व्यस्त आहे. त्याला चॅट वर भेटुन १० मिनीटांचा काळ लोटला. तो बीआरबी इन ५ मिनीट म्हणुन गेलाय तो अजुन आलेला नाही. माला त्याची काळजी वाटते. - (आद्य पत्रविरचक्र धारक) शंकर पाळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

लोकगीत

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/22/2010 - 16:39 नवीन
"कुक कुक कुक कुक कुक कुक कुक ..... चोली के पिछे ... चोली के पिछे ... (एन टाईम्स) " वं बाई जे काही आहे ते एक किंवा दोनंच असेल .. किति वेळा ? किती वेळा ? आं ? कोण्या एलियन ने लिहीलंय हे गाणं ? तर ते "कुक कुक कुक कुक " हे गाणं आमच्या गावी कोंबड्यांना परत बोलावण्यासाठी खुराड्यात डालन्याव्या वेळेस वाजवले जाण्याचा प्रघात होता. चोली के पिछे क्या है ? हे मात्र परिस्थिती नुसार बदलु शकतं .. ह्याला एकंच स्टॅटिक उत्तर कसं देता येईल ? आता जर चोली हँगर ला इस्त्रि करुन लटकवली असेल तरी तिच्या पिछे हिचं दिल कसं असु शकेल ?
हे लोकगीतावर आधारलेले आहे अशी ऐकीव माहिती आहे. मला हे गाण जाम आवडल होत. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

खल्ला................स

चित्रगुप्त
गुरुवार, 04/22/2010 - 16:40 नवीन
खल्ला................स ही परंपरा रमया वस्तावय्या.....वगैरे पासूनची... मित्रलुप्त (यमेश फासचुकवी)
  • Log in or register to post comments

ह्या

दिपक
गुरुवार, 04/22/2010 - 16:42 नवीन
ह्या गाण्यावरही लिहा...
  • Log in or register to post comments

हे घ्या, मी

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/22/2010 - 16:44 नवीन
हे घ्या, मी आधी लिहीलेलं आहेच. पुन्हा एकदा या गाण्याचाही उद्धार होऊ देत. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

भीषण

दिपक
गुरुवार, 04/22/2010 - 16:52 नवीन
भीषण सुंदर शिर्षकातच फुटलो. पार्श्वभूमीवर एक बाई भेसूर हसते ज्यावर आपल्याला ना हसायला येतं ना रडायला! आणि मग दिसतो हा आपला हॅण्डसम हंक! =)) =)) तर ... मी असं म्हणत होते, की सुरूवातीला वीजा चमकल्यावर हा ठोंब्या अचानक दिसतो एका बागेत आणि गंमत म्हणजे हवा एकदम मस्त! अहो, क्षणाक्षणाला बदलणार्‍या हवेसाठी प्रसिद्ध असणार्‍या सायबाच्या देशातही एवढ्या चटकन हवा बदलत नाही. अर्थात पापणी लवायच्या आत मुंबैहून मिलानला जाणार्‍या लोकांसाठी हवा बदलणं म्हणजे नक्कीच 'किस झाड की पत्ती' असणार! तर तिथे दिसतो आपला ठोंब्या, एका बागेत, एका फोटोबरोबर, त्याच्या बर्‍यापैकी किंचितशा सुटलेल्या ढेरीपोटासकट! आणि मग गाणंही सुरू होतं, "जब से हुई है मुहोब्बत, तब से हुई ..." नाही, माझं गाण्याच्या बोलांकडे लक्षच गेलं नाही. माझं सगळं लक्ष होतं ठोंब्याकडे! काय सुंदर नाच बसवला आहे या गाण्यावर! मला एकदम आमच्या शाळेच्या गॅदरिंगची आठवण झाली. एका वर्षी वानखेडे (का वानरवेडे?) सरांनी एक "डॅन्स" बसवला होता त्याची; गाणं होतं, हिवर पिवर पिवर पी हिवर पिवर पिवर पी। पायात पैंजण मी घातलेले, जशी पायमोडी, पायमोडी करणारी । =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) त्या हिरोला त्या गाण्यानंतर आयसीयू मध्ये भरती केले असणार... :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

काय

टारझन
गुरुवार, 04/22/2010 - 17:10 नवीन
काय दिपकराव , ब्लॉग वर प्रतिसाद टाकायला बंदी केली आहे का ? =)) =)) =)) बाकी दिपकराव आपला व्हिडिओ इतका बेष्ट इतका बेष्ट इतका बेष्ट आहे की त्यावर लिहीणे म्हणजे टाईम वेष्ट :) वर्षभरा पुर्वी पाहिला तेंव्हा हसून मुरकुंडी वळली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

......क्ष मधेच

सुबक ठेंगणी
Sun, 04/25/2010 - 12:59 नवीन
=)) =)) =)) ......क्ष मधेच गोलांट्या उड्या काय मध्येच शवासन काय...छानच "बसवलाय" डेन्स... त्या उजव्या कोपर्‍यात "कमाल" का लिहिलंय ते प्रात्यक्षिकासहित कळलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

लई भारी..

स्वाती दिनेश
गुरुवार, 04/22/2010 - 16:44 नवीन
टारोबा, रसग्रहण लईच भारी.. स्वाती
  • Log in or register to post comments

ह्या

निखिल देशपांडे
गुरुवार, 04/22/2010 - 17:13 नवीन
ह्या टार्‍याचा सुपिक डोक्यातुन काय निघेल सांगता येत नाही.. एक से एक गाणे आणि त्यावरच्या टिपण्ण्या... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

एक्झॅक्टली!!

स्वप्निल..
Fri, 04/23/2010 - 00:55 नवीन
एक्झॅक्टली!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

सहमत धागा

ऋषिकेश
Sun, 04/25/2010 - 15:55 नवीन
सहमत धागा परत परत वाचून परत परत हसतोय ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

=))

दिपक
गुरुवार, 04/22/2010 - 17:26 नवीन
=)) =)) जबराट रसग्रहण....टारोबा पुढचं येवुद्या...
  • Log in or register to post comments

+१

जे.पी.मॉर्गन
Fri, 04/23/2010 - 15:25 नवीन
कहर आहे.... ते मुहब्बत वालं गानं तर लय म्हंजे लयच भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

याला

श्रावण मोडक
गुरुवार, 04/22/2010 - 18:56 नवीन
याला काही गाणी निवडून द्यावीत काय? त्या गाण्यांचा सूड घेण्याची ही क्लृप्ती भारी आहे!!!
  • Log in or register to post comments

हहपुवा

मराठे
गुरुवार, 04/22/2010 - 20:13 नवीन
हहपुवा
"चढ गया उपर रे ... अटरीया पे लोटन कबुतर रे ... गुटूर गटूर ..." व्वा !! ज्या कोणी लिहीलंय त्याने कसं एखाद्या बैठकीला लिहीलंय ... "चढ गया उपर रे ... " मधे जो यमनाचा सुर लागतो त्यावर मिथुन ने तितक्याच ताकदवर नृत्याभिनयाने शब्दाशब्दाला दाद दिली आहे. आणि त्यानंतर "अटरीया पे लोटन का कसला तरी कबुतर म्हणजे खल्लासंच ! शिवाय "गुटूर गुटूर " हा कोरस सदृष पदार्थ तर लाजवाब .
हे गाणं 'हनी इराणी' ह्या बयेनं लिहिलायं!! तिच्या एका मुलाखतीत तिने ह्या गाण्याचं "आत्मा परमात्म्याचं मिलन" वगैरे रसग्रहण करुन दाखवलं होतं आणि ऐकणार्‍यांना झीट आणली होती.
  • Log in or register to post comments

भारी रसग्रहण

बेसनलाडू
गुरुवार, 04/22/2010 - 20:59 नवीन
(आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

अर्थ

नितिन थत्ते
गुरुवार, 04/22/2010 - 21:06 नवीन
मी एका उत्तर भारतीय मित्राला अटरिया आणि लौटन या शब्दांचे अर्थ विचारले होते. अटरिया = माळा (लॉफ्ट) लौटन = पुन्हा असे ज्ञानार्जन झाले होते. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

अरे वा..

देवदत्त
गुरुवार, 04/22/2010 - 21:45 नवीन
अरे वा.. मस्त. इश्क कमीना, निकम्मा किया इस दिल ने वगैरे गाण्यांबद्दलही काही तरी असेलच. तेही लिहा. मी थोडीफार गाणी लिहितो नंतर.. तोपर्यंत... चालू द्या. जाता जाता: हिंदी सिनेमा आणि गाणी ह्यात मला माहित असलेल्या गोष्टींत नाक खुपसण्याची खोड काही जात नाही म्हणून २ बदल सुचवितो ;) मै तो रस्ते से जा रहा था .. हे गाणे हिरो नं १ नाही तर कुली नं १ मधील आहे. आणि दाग द फायर मधील निले आँखो वाला नाही तर निले नैनों वाला :) :)
  • Log in or register to post comments

हे गाणे

टारझन
गुरुवार, 04/22/2010 - 21:51 नवीन
हे गाणे हिरो नं १ नाही तर कुली नं १ मधील आहे.
हाहाहा .. खरं आहे .. चुकलंच .. पण साला कुली नं १ , हिरो नं १ , बिवि नं १ , गली नं १ , फॉर्मुला नं १ एवढे नं १ झाले .. त्यात चुकुन मिष्ट्येक झाली बघा :)
दाग द फायर मधील निले आँखो वाला नाही तर निले नैनों वाला
सॉरी शक्तिमान धन्यवाद देवदत्त सर !!! बाकी पार्ट टू जरा फुरसत ने लिहावा लागेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त

दक्षिणेकडे जा

अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 04/22/2010 - 21:52 नवीन
बाकी पार्ट टू जरा फुरसत ने लिहावा लागेल
मालकांकडून प्रेरणा घेऊन पुढचा भाग दक्षिणेकडे जाऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हे एक गहन गाणे

हुप्प्या
गुरुवार, 04/22/2010 - 22:17 नवीन
सानिया मिर्झा हनिमूनला हे गाणे म्हणेल असा एक अंदाज आहे. पण तो अर्थातच उथळपणा आहे. http://www.youtube.com/watch?v=UXOG5rfn1Go पण त्याच्या वरवरच्या अर्थाकडे बघू नका. त्यात एक खोल, गहन, गूढ अर्थ भरलेला आहे. त्यात काही आध्यात्मिक छटा आहेत. एक आत्मशोध आहे. व्याकुळता आहे. आणि बरेच काही आहे.
  • Log in or register to post comments

गाण्याच्या पिक्चरायझेशन / कोरियोग्राफी वर

एक
गुरुवार, 04/22/2010 - 22:24 नवीन
पण लिही की.. लेख बेश्टच आहे.. "अंगणा मे बाबा...." ची कोरियोग्राफी उत्कृष्ट आहे. काय एक एक अँगल आहे, वा:!! पुढ्च्या भागासाठी काही गाणी सुचवू का? १. जबतक रहेगा समोसेमे आलू!! २. खडा है, खडा है! (अनील "केसाळ" कपूर आणि चावला बेन) ३. दिल का दरवाजा खुला है राजा... अजून्ही आहेत..
  • Log in or register to post comments

अजून काही

बेसनलाडू
Fri, 04/23/2010 - 00:48 नवीन
१. सातों जनम तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते (हीरो नं. १) २. किसी डिस्को नें जाए, किसी होटल में खाए (बडे मियाँ छोटे मियाँ) ३. बाबुजी जरा धीरे चलो (दम) ४. आ अन्टे अमलापुरम ५. लोटेला (पर्यायसूचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

किसी डिस्को मैं..

एक
Fri, 04/23/2010 - 01:45 नवीन
मधे जो "अं अं.. (नीट लिहिता येत नाही आहे" आवाज आहे तो दाद घेऊन जातो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

असेच म्हणतो

बेसनलाडू
Fri, 04/23/2010 - 01:54 नवीन
क्रेडिट गोज टू विजू शहा (श्रेयनिर्देशक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

म्हणजे

टारझन
Fri, 04/23/2010 - 10:44 नवीन
म्हणजे आपले विजु भाऊ काय ? ते कधी अंह् अंह् करत होते ? :) (समाजसुधारक) १_२ तीन चार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

रस ग्रहन

सुरेखा पुणेकर
Fri, 04/23/2010 - 01:10 नवीन
रस ग्रहन येकम ब्येस!! मिपाच मुखपृष्ठ लिवायला ह्या टार्यालाच सांगाव का? ;) -- सुरेखा कारभारी दमानं.....
  • Log in or register to post comments

टार्‍या.....

मराठमोळा
Fri, 04/23/2010 - 11:15 नवीन
टार्‍या..... =)) =)) फुटलो रे.. खतरनाक.. जबरा टोला.. आयपीएल सारखं मिसळपाव मॅक्सीमम आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

बाळ्या

स्पंदना
Fri, 04/23/2010 - 14:59 नवीन
हि सारी भजन आहेत रे !! सार् या देवानी देवताना आळवुन आळवुन म्हन्टलेली. तुझ्या शिवाय कुणाचीच बिशाद नाहि अस रसग्रहण करायची. बाकि" कुकुकुक" चा केलेला कचरा एक्दम दिलाला भिडला बघ! माधुरी आन्टी उर बडवुन रडेल ऐकल तर शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

ए थाम्बा ए!

स्पंदना
Fri, 04/23/2010 - 16:17 नवीन
आधी हे गाण ओळखा पाहु? पुर् या गाण्यात फक्त दोनच शब्द आणी गाण तस भर्पुर लाम्बड. ओळखा पाहु? तेरे बिना तेरे बीना तेरे बीना तेरे बिना.......... अहो हे गाण लागल ना कि रेस लागायची कोण पहिला रेडिओ बन्द करतोय याची आमच्या घरात. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

सर्व

टारझन
Fri, 04/23/2010 - 22:12 नवीन
सर्व प्रतिसाद देणारांचे आभार !! आणि जे फुकट वाचुन गेले आणि लेख आवडुनही प्रतिक्रीया न दिलेल्यांना चमचाभर चुचुमेड गोड शिरा !! ज्यांना लेख आवडला नाही , आणि वाचुन टाईम वेष्ट झाला त्यांची क्षमा मागतो :) - टारझन
  • Log in or register to post comments

शिरा नको.........:)

मी-सौरभ
Sun, 04/25/2010 - 12:27 नवीन
लै भारी....... १. टेलीफोन धून मे हसनेवाली -- अस काहीतरी कमल हसन च गानं ऐकलय का तू भावा?????? ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

टेलीफोन धून मे हसनेवाली -- अस

विजुभाऊ
Sat, 12/04/2010 - 11:08 नवीन
टेलीफोन धून मे हसनेवाली -- अस काहीतरी कमल हसन च गानं ऐकलय का तू भावा?????? त्या गान्यातले शब्द तर खूप बहारदार आहेत. तेरी गली मे मर्द न छोडुंगा औरत भी न छोडुंगा.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

फेनटास्टीक.....

जेन
Sun, 04/25/2010 - 00:45 नवीन
ईट वॉस अ स्टूपेनडो, फेन्टेब्यूलसली फेनटास्टीक लेख ..... कुठून शोधले हे सगळे गाणे?
  • Log in or register to post comments

हेहेहे ...

टारझन
Sun, 04/25/2010 - 00:58 नवीन
हेहेहे ... दॅट वॉज द चुम्मेश्वरी प्रतिसाद :) धन्यवाद गं !! आणि साँग्ज कुठनं हवेत शोधायला ? वातावरणात फिरताना माहिती झालेली असतात गं @@
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेन

क्या बात!!!......

मी-सौरभ
Sun, 04/25/2010 - 12:29 नवीन
क्या बात!!!...... क्या बात!!!...... क्या बात!!!...... क्या बात!!!...... क्या बात!!!...... क्या बात!!!...... ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

गीता

डावखुरा
Wed, 04/28/2010 - 23:41 नवीन
गीता मा,तेरेन्स,आणि ग्रान्ड मास्तर मिपा वर अवतरले.... =)) =)) =)) =)) -------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!" Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

लै भारी...ह

प्रभो
Sun, 04/25/2010 - 21:41 नवीन
लै भारी...ह ह पु वा
  • Log in or register to post comments

भैताड हैस

धमाल मुलगा
Sun, 04/25/2010 - 23:07 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) भैताड हैस लेका. काय पेशन्स म्हणायचं का पायजमा? आयला, रसग्रहण करण्याइतका अभ्यास करुन ही गाणीगिणी बघितलीस? _/\_ धन्य आहेस.
  • Log in or register to post comments

टार्‍या मस्तच रे.....!

डावखुरा
Mon, 04/26/2010 - 13:36 नवीन
"लगे रहो भैइ......... मेरे सामने वालि खिडकी मे... एक दुअवाला रेहता है.. वह चोर नही वो अंडा है... मेरे दुध मे पानी..मिलाता है..." ------------------------------------------------------------ "कालीसि..सुरत .. आखोमे मस्ती.. दुर खडी चिल्लाये.. दे व माये..." ------------------------------------------------------------ ------------------------------------------------------------(हे आमचे सहीतील वाक्य आहे....कृपया नोंद घ्यावी)>>>> "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!" Image removed.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा