Skip to main content

तिरडी बांध

तिरडी बांध

Published on मंगळवार, 20/04/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रेरणा : शुचिची चांदणशब्द तिरडी बांध करकचून||१|| खांदे चार भारवाही||२|| चिता जराशी निट रचा||३|| काडी लावता पेटेल धडधड||४|| दीर्घउसासे दु:खकल्लोळ||५|| सोडून माती सरिता सागर||६|| पंचत्वात करा विलिन||७||
लेखनविषय:

याद्या 2131
प्रतिक्रिया 11

कंदिल पेटवलेला दिसतोय पुन्हा...नव्याने. :)

In reply to by प्रमोद देव

=)) =)) (कंदीलातला राक्षस) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. тельца имени индиго :D

चिता जराशी निट रचा||३|| काडी लावता पेटेल धडधड||४|| आंबोळ्या तुझा मयताचं सामान विकायचा व्यवसाय आहे का रे? :)

In reply to by इनोबा म्हणे

>>आंबोळ्या तुझा मयताचं सामान विकायचा व्यवसाय आहे का रे? अग्गदी हेच विचारणार होतो राव! =)) =)) =)) काय माणुस है राव ह्यो आंबोळ्या... काय स्मशानातच रहातो का रे भाऊ?

In reply to by धमाल मुलगा

हो न राव... असेच विचारायचे आहे... कंदिल कुठे आज काल??? निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

खल्लास मर्तिक चांडोळी

आले बुवा हे आंबोळीसाहेब! आता आम्ही घाबरायला मोकळे!;) रेवती

सर्व वाचक, प्रतिसादकर्ते आणि न्प्रतिसाद्कर्ते यांचे अभार. (ही प्रतिक्रीया गुरुवर्य केसु याना अर्पण) ( ™ )आंबोळी

वा!