घोराडेश्वरला गेलो होतो तेव्हा त्याच्या अलिकडेच असलेल्या अमरदेवी मंदिरात जाउन आलो होतो.
तिथेच एका पायरीवर हा चतुर बसलेला दिसला. फार हालचाल करत नव्हता म्हणुन ह्याचा फोटो सहजगत्या मिळाला. एरवी हे चतुर भलतेच तुरेतुरे असतात. फोटो मिळण कठीण असतं.

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4182
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
तळ्यावर
मस्त
वाह
वा रे वा
In reply to वाह by दिपक
अहो, नाही
In reply to वा रे वा by शुचि
आमच्या
In reply to अहो, नाही by धमाल मुलगा
नाही
In reply to वा रे वा by शुचि
च्यायला! झक
फोटू लैच भारी...!
सुई
धन्यवाद