सध्या अंताक्षर्या (मिक्स/मराठी), शिणेमे (आवडते/नावडते) यांना उत आलाय. पब्लीक उत्साहाने भाग घेउन भरगोस प्रतिसाद बी द्येतय.. म्हनल आपुन बी हात धुन घावा ;)
इथे तुम्हाला आवडणारी मराठी/हिंदि गाणी नमुद करा.
पण लेको तुम्हाला खालच्या वर्गवारीतल सर्वात जास्त आवडणार एकच गाण द्यायचय बर. (इतक्या आवडणार्या गाण्यातुन एकच निवडाच म्हणजे कठीण आहे. पण करा प्रयत्न)
या माहितीचा मला माझ्या संकलना साठी उपयोग होइलच इतर गरजुं नाही होईल.
गाणी:
युगुल गीत :
प्रेम गीत :
विरह गीत / सॅड साँग:
गायकाच्या आवाजातल :
गायीकेच्या आवाजातल :
माझी चॉईस :
युगुल गीत : तुझ्या गळा माझ्या गळा.. / तेरे बिना जिंदगी से कोई, शिकवा तो नही..
प्रेम गीत : तोच चंद्र्मा नभात.. / छुकर मेरे म को किया तुने क्या ईशारा..
विरह गीत / सॅड साँग : भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी.. / कहीं दुर जब दिन ढल जाए..
गायकाच्या आवाजातल : ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी.. / मधुबन खुशबु देता है..
गायीकेच्या आवाजातल : फुलले रे क्षण माझे फुलले रे.. / ओ सजना बरखा बहार आई..
वाचने
8219
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिन्दी
अवघड आहे
आपली पण
विरहगीत
मूड वरती...
गर्द सभोती
In reply to मूड वरती... by विकास
काय अजरामर
In reply to गर्द सभोती by सन्जोप राव
आशालता
In reply to काय अजरामर by शुचि
आशालताचं
In reply to आशालता by विकास
विकल मन
In reply to आशालता by विकास
युगुल गीत
युगुल गीत:
मूडवर आहे
माझी एक छोटी यादी..