ही कविता मी ११ वीत असताना वाचली होती
एक तारका हवी होती
आकाश सजविण्यासाठी
एक स्पर्श हवा होता
धु॑द क्षण जगण्यासाठी
एक तुच हवी होतीस
मला साथ देण्यासाठी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3032
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
११ वीत असताना ......?
वा, वा!!
छान
अगदी छान आहे...