वळखा पाहू
गावगाडा म्हणल्यावर गाणी, म्हणी, उखाणी, त्या इषयाला काय कमी नाय. आन उखाणा कोड्यासारखा असला तर लय मजा.
आज काही कोड्यासारखी उखाणी घालतो . तुम्हाला ठाव असल तर तुम्हीबी उखाणे टाका. पर उखाण्यामधी कोडं असलं पाह्यजेन.
उखाण्याचं उत्तर धाग्यामधीच द्यायचं. ज्याच उत्तर बरुबर राहीन. त्याच्या खरडवहीत 'शाब्बास' असे लिव्हल्या जाईन याची
गावकर्यांनी नोंद घ्यावी. :)
१) रंग नाही रुप नाही आभाळ म्हणशील काय ?
आदी नाही अंत नाही देव म्हणशील काय ?
भूत नाही, देव नाही, विचार करतोय काय ?
सांग मला काय ते, नाही तर येथून जाय.
२)रघुरघु रुसला, पाण्यात घुसला
रघुला चार पाय, रघुचे नाव काय ?
३) तीन पायाची तिपाई, वर बसला शिपाई
सांगा पटापट उत्तरं :)
याद्या
5894
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
बाबुराव
गावकर्या
तरी मनलं
In reply to गावकर्या by टारझन
तो रघु
:)
In reply to तो रघु by शुचि
पहील्याचं
In reply to तो रघु by शुचि
चूक
In reply to पहील्याचं by शुचि
रामराम
१ = डोळे २ =
In reply to रामराम by शुचि
बरोब्बर!!!
In reply to १ = डोळे २ = by विंजिनेर
हवा...
शाब्बास
In reply to हवा... by उम्मि
मला हे
In reply to शाब्बास by बाबुराव
आता आळस
In reply to मला हे by शुचि
तिसर्या
अजून
योगेश२४
In reply to अजून by पाषाणभेद
उत्तर
व्यनि
मार मेल्या
सांग ना
In reply to मार मेल्या by झुम्बर
तीन पायाची
बंब
In reply to तीन पायाची by मदनबाण
भले शाब्बास
फताडी
उत्तर