Skip to main content

पॅन्झी

लेखक मि.इंडिया यांनी गुरुवार, 25/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी पॅन्झीची फुले माझ्याकडे यावीत म्हणून रोपे बनवण्याचा प्रयत्न अखेर या वर्षी जमला. ही फुले अमेरिकेत हौशी लोक बर्‍याच प्रमाणात लावतात अशी माझी माहिती आहे. तेथील मिपाकर अधिक सांगू शकतील. पुण्यात किंवा पुण्याच्या जवळपास मी तरी फारशी बघितलेली नाहीत. हवामानाचा विचार करता पुण्यात बहुतेक थंडीतच जमेल असे मला वाटते. (मी जानेवरीत रोपे तयार केली होती) प्रदीप
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3482
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

वा! :)

मस्त एकदम. ही घ्या माझ्यातर्फे भेट. IMG_3134 IMG_3147 बज्जु

छान आहेत फोटो, ह्या तुमच्या पॅन्झी ला आमच्याकडे श्विगरमुटरची म्हणजे सासूची फुले म्हणतात,:) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मस्त फुले. हा हा हा माझी लेक या फुलांना मिकी-मिनी माउस म्हणते.

In reply to by गणपा

सह्ही :) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

आता वसंत ऋतूत पॅन्झी दिसायला लागल्यात. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

सुंदर फुलांचे मस्त फोटो... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

संदरच फोटो आले आहेत अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा