टारुशेठ...मला आपलं चालायलाच आवडतं...गाडी परवडतही नाही चालवताही येत नाही..तरीही कल्पनेत का होईना तू मला गाडी दिलीस...आता उद्यापासून ये...तूच डायवर म्हनून... गाडी बाकी आवाडली बर्रका! :D
साठी मी एखादी कार शोधु का?
;-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
काय मस्त मॅपींग केलय व्यक्तीमत्वांच आणि गाड्यांचं :)
>>रोल्स चं सर्वांत सुंदर क्लासिक आणि अँटिक मॉडेल. केवळ आणि केवळ मुसु सारख्या रसिक व्यक्तिमत्वासाठी.>>
क्या बात है!!! =D>
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.
लै भारी टारूशेठ...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
टारूभाय...अजब आहे डोकं तुझं!!!
ऑफिसमध्ये सध्या बेंचवर आहेस की काय? फावल्या वेळात चांगले उद्योग सुचताहेत. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
च्यायला , ह्या धाग्यावर पब्लिक च्या प्रतिसादांबद्ध आभार प्रदुषण करायच र्हायलंच की :)
सगळ्या मायबाप लोकांचे आभार :)
रामदास रावांना पण आता एखादी कार द्यायला पायजेल .. नाही काय आहे , संपादक झालंय पब्लिक :) करावं लागतं ;)
टिप : बर्याच उमेदवार लोकांना कार्स वाटप करायचं राहिलंय , पाहु जे प्रतिसाद देतील त्यांना कार देण्याचा विचार केल्या जाईल =))
टारझन
(साला , आपले जुणे धागे वर कसे आणायचे ते टार्याला विचारा)
'कार्स' वाचल आणि ह्या शब्दाला 'unknown' श्रेणीत टाकल.
नंतर कळल ते 'cars' आहे.
आमच नाव टाकल नाही म्हणून बर झाल........आम्ही म्हण्जे कुबेराचे बाप मंडळी!!
आम्ही रोज गाड्या बदलणारी माणस........आमच्याकडे चॉइसच चॉइस!
" alt="" />
बाकि छान ..गाड्यांची माहिती अनि जुळवलेल्या जोड्याही...
मी पण तोच विचार करत ....टारझनभाउ मलाही कार.....
सुचवा..
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
प्रतिक्रिया
अगागागा,
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हाहाहा!
मला
तुमच्या
काय हो
हाण्ण टार्या
कल्पक
वा वा
टाळ्या...
काय मस्त
मस्त.
लै भा हा री ही
हमर...
पैचान कोन?
लै भारी
टारूभाय...अ
च्यायला ,
+ १
हेहेहे..
हाहाहा
'कार्स'
बाकि छान