✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आयडीज .. आणि त्यांच्या कार्स :)

ट
टारझन यांनी
Sun, 04/04/2010 - 14:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6231 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

अगागागा,

नंदन
Sun, 04/04/2010 - 15:18 नवीन
अगागागा, काय सुपीक डोस्कं आहे राव :). जीएमसी कन्सेप्ट एसयूव्ही बद्दल मंडळ आभारी आहे. बाकी, स्वतःबद्दलही आवडीची गाडी निवडा की.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

हाहाहा!

प्रमोद देव
Sun, 04/04/2010 - 15:37 नवीन
टारुशेठ...मला आपलं चालायलाच आवडतं...गाडी परवडतही नाही चालवताही येत नाही..तरीही कल्पनेत का होईना तू मला गाडी दिलीस...आता उद्यापासून ये...तूच डायवर म्हनून... गाडी बाकी आवाडली बर्रका! :D
  • Log in or register to post comments

मला

पर्नल नेने मराठे
Sun, 04/04/2010 - 16:47 नवीन
मला कुठल्या कारमधे लिफ्ट मिळेल 8> माझा एक फोटो पाहिलास तु ना ह्या पैकी एका कार बरोबर ;) =)) चुचु
  • Log in or register to post comments

तुमच्या

jaypal
Sun, 04/04/2010 - 18:58 नवीन
साठी मी एखादी कार शोधु का? Image removed. ;-) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

काय हो

बिपिन कार्यकर्ते
Sun, 04/04/2010 - 16:59 नवीन
काय हो टारगट? काय काय आयडिया काढाल तुम्ही... धन्य आहात. :) गाडी आवडली. :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

हाण्ण टार्‍या

आनंदयात्री
Sun, 04/04/2010 - 17:15 नवीन
तु दिलेली कार स्वप्नातली असु शकते .. आम्ही सध्या घेउ शकतो ती कार म्हणजे .. Image removed.
  • Log in or register to post comments

कल्पक

जयवी
Sun, 04/04/2010 - 18:18 नवीन
टारझन.....फार कल्पकतेने निवडल्या आहेस गाड्या :)
  • Log in or register to post comments

वा वा

अरुंधती
Sun, 04/04/2010 - 18:41 नवीन
वा वा टारझनराव! आवडली तुमची कल्पकता! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

टाळ्या...

श्रावण मोडक
Sun, 04/04/2010 - 22:09 नवीन
=D>
  • Log in or register to post comments

काय मस्त

शुचि
Sun, 04/04/2010 - 22:27 नवीन
काय मस्त मॅपींग केलय व्यक्तीमत्वांच आणि गाड्यांचं :) >>रोल्स चं सर्वांत सुंदर क्लासिक आणि अँटिक मॉडेल. केवळ आणि केवळ मुसु सारख्या रसिक व्यक्तिमत्वासाठी.>> क्या बात है!!! =D> ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I fly when you persue me, But when you shy I woo thee Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.
  • Log in or register to post comments

मस्त.

भाग्यश्री कुलकर्णी
Sun, 04/04/2010 - 22:33 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

लै भा हा री ही

मी-सौरभ
Mon, 04/05/2010 - 00:43 नवीन
आजुन काही मोठी लोक राहीली की हो........ १. तुम्ही २. रामदास ३. मास्तर ४. विकास (दोन्ही) :) आम्हाला पण तेवढ्या गाड्या बघाया मिळतील ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

हमर...

अंतु बर्वा
Mon, 04/05/2010 - 02:04 नवीन
हमरबद्दल एके काळी म्हटलं जायचं, हिचा अ‍ॅवरेज माईल्स पर गॅलन नव्हे तर गॅलन्स पर माईल मोजावा लागतो... :-) बाकी तुमची चॉईस छानच टारझनराव...
  • Log in or register to post comments

पैचान कोन?

गणपा
Mon, 04/05/2010 - 03:57 नवीन
पैचान कोन? Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

लै भारी

प्रभो
Mon, 04/05/2010 - 05:01 नवीन
लै भारी टारूशेठ... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

टारूभाय...अ

प्राजु
Mon, 04/05/2010 - 08:05 नवीन
टारूभाय...अजब आहे डोकं तुझं!!! ऑफिसमध्ये सध्या बेंचवर आहेस की काय? फावल्या वेळात चांगले उद्योग सुचताहेत. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

च्यायला ,

टारझन
Sat, 06/05/2010 - 12:48 नवीन
च्यायला , ह्या धाग्यावर पब्लिक च्या प्रतिसादांबद्ध आभार प्रदुषण करायच र्‍हायलंच की :) सगळ्या मायबाप लोकांचे आभार :) रामदास रावांना पण आता एखादी कार द्यायला पायजेल .. नाही काय आहे , संपादक झालंय पब्लिक :) करावं लागतं ;) टिप : बर्‍याच उमेदवार लोकांना कार्स वाटप करायचं राहिलंय , पाहु जे प्रतिसाद देतील त्यांना कार देण्याचा विचार केल्या जाईल =)) टारझन (साला , आपले जुणे धागे वर कसे आणायचे ते टार्‍याला विचारा)
  • Log in or register to post comments

+ १

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/05/2010 - 12:59 नवीन
*संपादित - प्रत्येक ठिकाणी टारझनला हिणकस समर्थन देऊ नये हि विनंती*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हेहेहे..

मनिष
Sat, 06/05/2010 - 13:33 नवीन
इथले एक जुने काड्याघालू 'धागाराम वरकाढणे' ह्यांची आठवण झाली! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हाहाहा

टारझन
Sat, 06/05/2010 - 13:42 नवीन
५१२ नंबरी प्रतिसाद =)) - पोलिष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

'कार्स'

शानबा५१२
Sat, 06/05/2010 - 14:09 नवीन
'कार्स' वाचल आणि ह्या शब्दाला 'unknown' श्रेणीत टाकल. नंतर कळल ते 'cars' आहे. आमच नाव टाकल नाही म्हणून बर झाल........आम्ही म्हण्जे कुबेराचे बाप मंडळी!! आम्ही रोज गाड्या बदलणारी माणस........आमच्याकडे चॉइसच चॉइस! Image removed.Image removed." alt="" />
  • Log in or register to post comments

बाकि छान

डावखुरा
Sat, 06/05/2010 - 14:16 नवीन
बाकि छान ..गाड्यांची माहिती अनि जुळवलेल्या जोड्याही... मी पण तोच विचार करत ....टारझनभाउ मलाही कार..... सुचवा.. ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा