मला स्वयपाकघरात बर्याचशा गोष्टी घेताना कळत नाही काय घ्यावं इथं अमेरीकेत सुमीत चा मिक्सर मिळत नाही (म्हणजे मिळतो पण फारच महाग)आणि बाकीचे साधे मिक्सर जाम रद्दड असतात. अगदी साध्या सुरीत सुद्धा इतके प्रकार असतात की समजत नाही काय घ्याव. मी मेसीज मधून मस्त ४ सुर्यांचा सेट आणला आणि तो एवढा घाण आहे १ महिन्यानंतर आता कांदा कापायलाही त्रास होतो. ह्या विकेंडला जाऊन परत द्यावा लागेल. तुम्ही कुठुन कुठल्या ब्रँडची उअपकरणे घेता हे इथे सांगाल का? आणि मग ही कुठलीही उपकरणे असतील अगदी स्क्रू ड्राईव्हर आणि तत्स्म गोष्टी असल्या तरी चालेल. सुरुवात करु कॉफी मेकर आणि मिक्सरने. हे घेताना काय पाहून घ्यायचं आणि तुम्ही ब्रँड कुठला वापरता ते सांगाल का?
वाचने
12981
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपकरणे
मिक्सर
:)
अरे वा हे छान सांगितलत
हे हेहे
मदनबाण
चॉपर
अरे वा
हे चॉपर्स
In reply to अरे वा by वरदा
कॉफीमेकर..
माझ्याकडे..
मिक्सर आणि सुर्या...
तिळ्कूट आणि चटणी साठी
अमेरिकेत
धन्यवाद मंडळी
उपकरणे
ह्म्म्म
आमच्याकडे वेट ग्राईंडरच आहे.
In reply to ह्म्म्म by वरदा
BOSS मिक्सर
हॅक सॉ
मी पण चांगल्या सुरीच्या शोधात आहे.
In reply to हॅक सॉ by स्वाती दिनेश
अच्छा
अनुभव
आभार!
स्वयंपाक साधने-
सहमत आहे..
In reply to स्वयंपाक साधने- by विदेश
तात्या,
In reply to सहमत आहे.. by विसोबा खेचर
वेट ग्राइंडर...
In reply to सहमत आहे.. by विसोबा खेचर
ह्म्म्म
स्लो कुकर
वाव
वरदा,
अगं इथे