Skip to main content

..

लेखक प्रियाली यांनी शुक्रवार, 02/04/2010 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3535
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

अपेक्षित अंत.... मित्राची मावस - मामे बहीण तेव्हाच लक्षात आले.... दाल में कुछ काला है!! शेवटी अंड्यात कोण होते ते कळले म्हणायचे ;) [ह. घे.] दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

मजा आली...वातले भयकथा असणार . माझा याहु आयडी देता का? =)) वेताळ

हि उर्मि एकदम एन्जाय दिसते. निरागस कस्ली हो. ही तर आयटम. -- सुरेखा कारभारी दमानं.....

उर्मीला ला program coordinator हे पद न मिळता program executor हे पद मिळायला हवे होते.!! भेंडी P = NP

एकदम 'निरागस'! स्वाती

>> काहीही करून खूप मोठं व्हायचं आहे मला हे वाचलं आणि वाटलंच की कहानी में कुछ ट्विस्ट आने वाला है :P निरागस शब्दाची व्याख्या पार उलटीपालटी झाली. _______________________________ जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

आयला .. !! लै भारी शेवट .. मज्जा आली वाचायला.

सुंदर भयकथा ;) चेतन

जबरीच चालू प्रकरण होते की! :D (अवांतर - खुलासा १ आवडला पण फारसा पटला नाही, तशी ही भयकथाच म्हणायला हवी! ;)) (भयभीत)चतुरंग

असाच एके दिवशी सकाळी राहुल एका मुलीला घेऊन पहिल्या मजल्यावर माझ्या क्यूबपाशी आला. काही माणसे आपल्याला पाहताक्षणीच आवडतात. सावळा तजेलदार रंग, पाणीदार डोळे, नाजूक जिवणी, ओठांच्या वरचा रेखासारखा एक गोंडस तीळ, शिडशीडीत, फॅशनेबल मुलगी चटकन डोळ्यांत भरणारी होती. वर्णन छान आहे खरच निरागस वगैरे काय म्हणतात ना ते तशी वाटते........... पण शेवट धक्कादायक.... एखाद्या मित्राबद्दल विचारणे हे काही संशयास्पद होउ शकत नाही पण गोरेगाव बीच ह.ह.पु.वा.... =)) =)) =)) "राजे!"

भन्नाट... आवडली...छान. चालु द्या...