Skip to main content

ग्रेव्हयार्ड - लिटरेचर

लेखक अनुप्रिया यांनी सोमवार, 29/03/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यावरून जाताना दिसायच ग्रेव्हयार्ड लक्ष वेधून घेणारी पांढ-या फुलांनी आच्छादित कबर वाटायच आकर्षण त्या नाजूक फुलांच जाव आत लावावा हात उचलून आणावीत ओंजळभर केला धीर गेलेच एकदा उचलली फुल थोडी पलीकडच्या कबरीवर दिसली तितक्यात ------------------------------- एक मुलगी शुभ्र वेश जणू परी अस्मानीची हातात तशीच पांढरी फुल त्या कबरीवर नाव JOHN ANDREWS 15/12/97 आणि माझ्या समोरच्या कबरीवर MERRY JOHN ANDREWS 15/12/97 अंगावर काटा.......... निशब्द सायंकाळ.......... आणि एकच हवेचा झोत............ - सोनाली घाटपांडे
लेखनविषय:

वाचने 1240
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कविता नीटशी कळली नाही ... छिद्रान्वेषीपणा: ख्रिश्चन लोकांमधे मुलींचं मधलं नाव नवर्‍याचं किंवा वडीलांचं नसतं तर स्वतःचंच दुसरं नाव असतं. आणि मुलीचं नाव साधारणतः Mary असं लिहीतात MERRY नव्हे! अदिती

ही कविता ग्रेव्हयार्ड लीटरेचर या संग्रहात आधी वाचली होती. तो तुम्ही लिहीलाय का?