फ्राउन असा शब्द तर जर्मन मध्ये ऐकला नाही..
फ्रोलाइन आणि फ्राऊ असे २ शब्द अनुक्रमे कुमारी आणि श्रीमती या अर्थी वापरले जातात.
इंग्लीश ब्राउन सारखाच ब्राउन त्याच अर्थी ( ब्राउन रंग, ब्राउन आडनाव)जर्मनमध्ये वापरतात. फक्त स्पेलिंग वेगळे..
इव्हा ब्राउनच आहे ती, ब्राउ नव्हे.
बाकी-- संदर्भ,आगापिछा नसलेल्या धाग्याबद्दल नो कमेंट्स..
स्वाती
फ्रोलाइन ?>>>>
ते फ्राऊलीन हवेय का?
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
इव्हा ब्राऊ हिटलर ची केवळ रखेली होती. तिची आणि हिटलर ची भेट हेनरिच होपमन घरी १९३० च्या सुमारास झाली होती हेनरिच होपमन हां हिटलर चा छायाचित्रकार होता. इव्हा ब्राऊ चा हिटलरशी झालेला परिचय हे गेली राउबल आत्महत्येचे एक कारण असावे. इव्हा ब्राऊ ही साधी,बेताची आकर्षक मुलगी होती. हिटलर आपल्याला सोडून देइल की काय अशी तिला नेहमी भीती वाटत असे. हिटलर ने तिला धुम्रपान करण्यास आणि नृत्य करण्यास बंदी केली होती. हिटलर जरी तिच्याकडे दिवसेंदिवस अक्षम्य दुर्लक्ष करीत असे, तरी तो तिच्याबाबतीत मत्सरी होता.तिची कुत्रा पाळन्याची साधी इच्छा ही त्याने मानली नाही. तिची दैनंदिनी सापडली आहे. व त्यातून तिच्या अस्वस्थ मन:स्थितीचे दर्शन घडते.
एकदम संदर्भ नसलेले व आगापिछा नसलेले असे लेखन गुपचुपांनी का बरे केले असावे? इव्हाचे आकर्षण हिटलरला होते ना, बास झालं की राव ! आपण कशाला भावेंच्या पुस्तकाची जाहिरात करताय?
इव्हाचे स्विमिंगसूट मधले कलर व्हिडिओसुद्धा आता उपलब्ध आहेत, त्यावरून भाव्यांच्या डोक्यात जाण्याइतकी ती काही वाईट दिसत नाही
डॉ. अॅडॉल्फ दिढलर
मला इव्हा नाव फार आवडलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
तिची कुत्रा पाळन्याची साधी इच्छा ही त्याने मानली नाही.
खालील छायाचित्रात दोन कुत्रे दिसतात ते कोणाचे? एक जर्मन शेफर्ड हिटलर ह्याचा आणि दुसरा ईवा हिचा.
ईवा ब्राउची माहिती विकिपिडियावर वाचली.
Braun was very fond of her two Scottish Terrier dogs named Negus and Stasi (this dog is labeled "Katuschka" in Eva Braun's photo albums[24]) and they feature in her home movies. She usually kept them away from Hitler's German Shepherd "Blondi".[25]
भेंडी
P = NP
ईवा ब्राउन ला एक नाय तर दोन दोन कुत्रे आवडत असल्यावर हिटलर तिच्यावर नाराज नाय होणार तर काय होणार? दोन दोन म्हणजे पंचाईतच की!
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
इव्हा ब्राऊ ही हिटलरची प्रेयसी होती का रखेली होती? चर्चाप्रस्तावकाने सुरूवातीपासूनच घोळ घातलेला दिसत आहे.
तसेच माननीय सदस्य परिकथेतील राजकुमार आणि डॉ. अॅडॉल्फ दिढलर यांना अनुमोदन.
अदिती
या बाब्यावरून आणखीन एक उदाहरण आठवले ते म्हणजे अमेरिकेचे प्रेसीडेंट जॉन केनेडी यांचे -- जॉन सा-या भारतीयांना प्यारे म्हणून मेरिलिन मन्रो ही त्यांची प्रेयसी - तथापि बिल क्लिंटन यांच्याविषयी प्रेम नव्हते म्हणून त्यांची मोनिका लेविन्स्की ही रखेल -- असा हा सारा मामला ! हिटलर पहिलवान पडला म्हणून त्याच्याविषयीच्या सा-या बातम्यांचा "रंग माझा वेगळा".
प्रतिक्रिया
मग?
तुमच नाव
ब्राउ नाही
न ला नकार
फ्राउन...
कॉमेंट
फ्रोलाइन
काय घेणं ???
इव्हा
पासष्ट वर्षांनी इव्हाला श्रद्धांजली?
तात्या
तिची
खरंय
मला इव्हा
मला इव्हा
आपण काय जर्मन टिव्ही बघत नाही.
तिची
ईवा ब्राउन
इव्हा
आपला बाब्या
हिहॉहॉहॉ!!!
क्या प्रतिसाद मारा है प्रियाली !
हिटलर आपला
बिचारा
इव्हा