✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पहिलं प्रेमपत्र

अ
अरुंधती यांनी
Wed, 03/24/2010 - 21:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8310 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

हेहे

शुचि
Wed, 03/24/2010 - 21:41 नवीन
हेहे लैच भारी ह ह पु वा. =)) =)) =)) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments

आवडलं..

चक्रमकैलास
गुरुवार, 03/25/2010 - 11:39 नवीन
आपल्याला आवडलं...जाम आवडलं..!!! नसूनही असलेला चक्रम कैलास...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

ते प्रेमपत्र नमुना म्हणून द्या ना इथे...

प्रमोद देव
Wed, 03/24/2010 - 21:56 नवीन
काही गरजूंना त्याचा उपयोग होईल. ;)
  • Log in or register to post comments

जे गरजू

शुचि
Wed, 03/24/2010 - 22:14 नवीन
जे गरजू इतरांनी डकवलेल्या प्रेमपत्रांवर बाजी मारतात ते पुढे काय्य दिवे लावणार देव जाणे? ;;) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

देवाक काळजी!

प्रमोद देव
Wed, 03/24/2010 - 22:27 नवीन
असा म्हणान सोडून देऊचो आपन...काय? कोन बोल्लो...देवच बोल्लो. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अहो पण

पक्या
Wed, 03/24/2010 - 22:29 नवीन
अहो पण एखाद्याला लिखाण जमले नाही तर त्याने काय प्रेमच करू नये असे आहे काय? जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

: ) अहो पण

शुचि
Wed, 03/24/2010 - 22:46 नवीन
: ) अहो पण मदनबाण यांची पूर्वीची एक स्वाक्षरी बघा ना प्लेटो का कुणा विचारवंताची - " At the touch of love everyone becomes a poet" मग कसं नाही जमत प्रेमात पडलेल्यांना प्रेमपत्र ते? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

शेवट

टुकुल
Wed, 03/24/2010 - 22:46 नवीन
:-D :-D :-D शेवट अनपेक्षीत होता, मस्त कलाटणी दिली आहे कथेला आणी आम्हाला पण (कदाचीत) --टुकुल
  • Log in or register to post comments

लै भारी!

चतुरंग
Wed, 03/24/2010 - 22:48 नवीन
उलट त्या मेल्या पोस्टरकडे एकटक पाहिल्यामुळे माझी दृष्टी तिरळी होते की काय अशी शंका घरच्यांच्या मनात दाटून आली. हे हे हे!! खासच!!! :D (अनेकवेळा तिरळा होताहोता राहिलेला)चतुरंग
  • Log in or register to post comments

हे काय नवीनच (की जुनंच?)

राजेश घासकडवी
गुरुवार, 03/25/2010 - 02:19 नवीन
चतुरंगजी, टॉम क्रूज तुम्हाला इतका आवडतो हे माहीत नव्हतं! वैनींना सांगितलंय का? (चतुराक्ष) राजेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

शप्पत!!!! ~~~~~~~~~

शुचि
गुरुवार, 03/25/2010 - 05:32 नवीन
=)) शप्पत!!!! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हॅ हॅ हॅ!

चतुरंग
गुरुवार, 03/25/2010 - 17:15 नवीन
टॉम क्रूजच्या पोस्टरबद्दल म्हणत नाहीये मी!! असो. गैरसमज ठेवू आणि पसरवू नका!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

ऐकावे ते नवलच !!

वाहीदा
गुरुवार, 03/25/2010 - 19:13 नवीन
टॉम क्रूज कडे पाहताना तुम्ही तिरळे होत होता राहीलात ?? by the way , आता कशी आहे तुमची द्रुष्टी ? ऐसाभी होता है ;-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हॅ हॅ हॅ .............

अनिल हटेला
Wed, 03/24/2010 - 22:59 नवीन
शॉल्लीट एकदम... शेवट एकदम खासच....:) बैलोबा चायनीजकर !!! रूपमहाल्,प्रेमगल्ली, खोली नं -४२०.... © Copyrights 2008-2010. All rights reserved.
  • Log in or register to post comments

शेवट

रेवती
Wed, 03/24/2010 - 23:10 नवीन
शेवट अनपेक्षित! खी खी करून हसले. देव काका म्हणतात त्यात तथ्य आहे. गरजूंना अश्या प्रेमपत्राचा फायदा मिळाला तर कुठं बिघडतय?:) रेवती
  • Log in or register to post comments

ए१

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/24/2010 - 23:20 नवीन
ए१ बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

पलीकडून

विसोबा खेचर
Wed, 03/24/2010 - 23:22 नवीन
पलीकडून शांत शब्दांत मला सुवार्ता सुनावली गेली, ''अभिनंदन! आपण पाठवलेलं प्रेमपत्र आमच्या सर्वोत्कृष्ट तीन प्रेमपत्रांतील एक म्हणून निवडलं गेलं आहे. प्रेमपत्र स्पर्धेच्या बक्षीस समारंभाविषयी लवकरच आपणास कळवू!''
धत तेरीकी! स्पर्धा होती होय? मला वाटलं खरंखुरं प्रेमपत्र लिहिलंत की काय! :) तात्या.
  • Log in or register to post comments

शेवट एकदम

प्राजु
गुरुवार, 03/25/2010 - 01:15 नवीन
शेवट एकदम अनपेक्षित. खूप आवडला लेख. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

तिरका शेवट

पिंगू
गुरुवार, 03/25/2010 - 01:22 नवीन
पुढचे पाच दिवस जाम टेन्शनमध्ये घालवले. फोन वाजला की तो घ्यायला जीव धजवत नसे. न जाणो, नकाराचा असला तर? पोस्टमन आला की मी लपून बसत असे.... माझे पत्र 'साभार परत' आले असले तर???? अखेर आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर तो फोन आला. पलीकडून शांत शब्दांत मला सुवार्ता सुनावली गेली, ''अभिनंदन! आपण पाठवलेलं प्रेमपत्र आमच्या सर्वोत्कृष्ट तीन प्रेमपत्रांतील एक म्हणून निवडलं गेलं आहे. प्रेमपत्र स्पर्धेच्या बक्षीस समारंभाविषयी लवकरच आपणास कळवू!'' :)) :)) :)) :)) :))
  • Log in or register to post comments

सहीच.

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 03/25/2010 - 09:13 नवीन
सहीच. पलीकडून शांत शब्दांत मला सुवार्ता सुनावली गेली, ''अभिनंदन! आपण पाठवलेलं प्रेमपत्र आमच्या सर्वोत्कृष्ट तीन प्रेमपत्रांतील एक म्हणून निवडलं गेलं आहे. प्रेमपत्र स्पर्धेच्या बक्षीस समारंभाविषयी लवकरच आपणास कळवू!'' :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H
  • Log in or register to post comments

सहीच..

अभिषेक९
गुरुवार, 03/25/2010 - 09:24 नवीन
मस्त आहे.. पण जरा ते प्रेमपत्र करा की इकडे प्रसिद्ध... तुम्हाला बेस्ट ३ मध्ये निवडल्या गेले.. आम्ही आमचे नशीब अजमावून बघतो...
  • Log in or register to post comments

मस्त..

हर्षद आनंदी
गुरुवार, 03/25/2010 - 09:43 नवीन
शेवट अनपेक्षित, पन मजा आली वेड्या सारखे हसताना पाहुन.. हा चिकटला मिपावर हे सगळ्या टीमला समजले ;) दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments

वा!

दिपक
गुरुवार, 03/25/2010 - 10:01 नवीन
शॉल्लेट आहे पहिल्या प्रेमपत्राची कथा..
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अरुंधती
गुरुवार, 03/25/2010 - 10:23 नवीन
धन्यवाद मंडळी! ते प्रेमपत्र आठवेल तसं लिहून नक्की आकांक्षी लोकांसाठी पोस्ट करेन! झालं काय, तेव्हा एवढी अक्कल नव्हती, की स्पर्धेला जेव्हा आपण काही लिखाण पाठवतो तेव्हा त्याची एक प्रत कायम आपल्याकडे ठेवायची असते! त्यामुळे माझे ते अद्वितीय प्रेमपत्र नंतर मला दिसलेच नाही! पण तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून मजा आली! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

समंजस
गुरुवार, 03/25/2010 - 10:51 नवीन
मस्त!!! पहिल्या प्रेमपत्राची कहाणी आवडली :)
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
गुरुवार, 03/25/2010 - 16:23 नवीन
मस्तच.. शेवटी एकदम यू टर्न!! धमाल आली.. स्वाती
  • Log in or register to post comments

तुमच्या

डावखुरा
गुरुवार, 03/25/2010 - 17:00 नवीन
तुमच्या स्मरण शक्तिला शुभेच्छा देउन तुमच्या प्रेमपत्राची वाट पहात आहे... [गैर समज करुन घेउ नये... मी मिपावर प्रसिद्ध होण्याची वाट पहातोय...]"राजे!"
  • Log in or register to post comments

धत्त तेरीकी

श्रावण मोडक
गुरुवार, 03/25/2010 - 19:48 नवीन
धत्त तेरीकी... लेखन बाकी छान.
  • Log in or register to post comments

छान आहे

कवितानागेश
गुरुवार, 03/25/2010 - 23:30 नवीन
छान आहे किस्सा! .........पण त्या स्पर्धेला एकूण एन्ट्री किती आल्या होत्या?? (शन्केखोर) माउ
  • Log in or register to post comments

हा हा

अरुंधती
Fri, 03/26/2010 - 09:12 नवीन
हा हा हा! मलापण नक्की आठवत नाही! पण डझनभर गृहित धरून चालायला हरकत नाही!! ;-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

सही

अस्मी
Sat, 03/27/2010 - 11:50 नवीन
=)) =)) =)) सही किस्सा... :) खरं प्रेमपत्र लिहायच्या वेळी help झाली असेल नयी... ;) ~ अस्मिता
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Sat, 03/27/2010 - 12:06 नवीन
तरीच कर्व्यांच्या टायमाला स्रि शिक्शनाला ईरोध पुनेरी ल्वॉक करायची. का त म्हने बाया शिकल्याव आपल्या नवर्‍याला म्हने चावट चावट पत्र लिहितिन. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा