ज्येष्ठ आषाढ
.....
कधि बसतो
लगबग उडतो
एक थवा
.
थयथयते
मग ना दिसते
वीज लता
.
दुमदुमतो
कधि गुरगुरतो
ढग काळा
.
थबथबली
अवजड करडी
स्तब्ध हवा
.....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4421
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
खास
वा
भावगर्भ साक्षात्कार
मस्तच!!
थयथयते मग
सुंदर कविता
असेच म्हणतो
In reply to सुंदर कविता by बेसनलाडू
कविता चित्रदर्शी आहे पण
अप्रतिम कविता
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to उत्तम by नंदन
ठसठशीत साक्षात्कारी संक्षिप्ता
छान
बरोबर
In reply to छान by सुवर्णमयी
हे पटत नाही
In reply to बरोबर by धनंजय
अन्य रसग्राहकाइतकाच अधिकार हे बरोबर
In reply to हे पटत नाही by राजेश घासकडवी
स्तब्ध
In reply to छान by सुवर्णमयी
हो
In reply to स्तब्ध by अक्षय पुर्णपात्रे
वा!!
हा हा तरल : )
In reply to वा!! by घाटावरचे भट
हा हा!!
In reply to हा हा तरल : ) by शुचि
कविता