✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विजापुरचा अजब किस्सा

अ
अरुंधती यांनी
Fri, 03/19/2010 - 22:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4371 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

खरोखर अजब

II विकास II
Fri, 03/19/2010 - 22:37 नवीन
खरोखर अजब आहे किस्सा.
  • Log in or register to post comments

अरुंधती

शुचि
Fri, 03/19/2010 - 22:52 नवीन
अरुंधती सर्वात प्रथम हा किस्सा मनमोकळेपणाने सांगीतल्याबद्दल तुमचे आभार. फारच रोचक आणि थरारक तसेच भावनांना हात घालणारा अनुभव आहे. मी तर म्हणेन तो फकीर मनकवडा (माइंड रीडर) होता. पूर्वजांबद्दल खरही असेल नव्हे असेलच असेल. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments

कुल !!

शाहरुख
Fri, 03/19/2010 - 23:15 नवीन
कुल !!
  • Log in or register to post comments

नाडी

टिउ
Fri, 03/19/2010 - 23:40 नवीन
नाडी वाचली असेल फकीराने... :) बाकी असल्या गोष्टींवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे नो कमेंट्स!!!
  • Log in or register to post comments

>>नाडी

II विकास II
Sat, 03/20/2010 - 00:10 नवीन
>>नाडी वाचली असेल फकीराने असु शकेल लेखिकेने नाडी बघितली आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

फकीर आणि नाडी?

अरुंधती
Fri, 03/19/2010 - 23:50 नवीन
काय राव, अशी थट्टा नका करु! :-) तिथं काय त त प प झाली होती ने नाही कळणार बरं! पळता भुई थोडी का काय म्हणतात ना, त्यातली गत! आज तो अनुभव आठवला की मजा वाटते, पण तेव्हा तंतरलीच होती चांगली! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

किस्सा अजब

विसोबा खेचर
Sat, 03/20/2010 - 00:51 नवीन
किस्सा अजब आहे खरा.. लेखनशैलीही छान.. अरुंधतीदेवी, येऊ द्यात अजूनही असेच काही किस्से! :) अण्णांवरच्या भक्तिपायी मी एकदा गदगला गेलो होतो, तेव्हाच विजापूरही पाहून झाले.. तात्या.
  • Log in or register to post comments

सु रे ख

गोगोल
Sat, 03/20/2010 - 05:53 नवीन
साधारण किती सालचा किस्सा आहे हा?
  • Log in or register to post comments

साधारण

अरुंधती
Sat, 03/20/2010 - 10:37 नवीन
धन्यवाद! :-) माझ्या अंदाजाने साधारण १९८४-८५ सालचा किस्सा आहे हा! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

बापरे

मीनल
Sat, 03/20/2010 - 06:12 नवीन
मला त्या फकिराची कमाल वाटते. त्याला इतकी आधीच्या माणसांची नावे कशी माहित? मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मीनल

अरुंधती
Sat, 03/20/2010 - 10:48 नवीन
हो ना मीनल, काही कोडी उलगडत नाहीत आपण कितीही डोके खाजवले तरी! हे बहुधा त्यातलंच कोडं आहे. किती विचार केला तरी बुध्दीला पटेल असे समाधानकारक स्पष्टीकरण नाही देता येत इथे!! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

अजाब

सुनील
Sat, 03/20/2010 - 06:48 नवीन
अजब किस्सा! लहानपणी एकदा नाशिकला गेलो असता, एका भटजींच्या घरी आजोबा-पणजोबांचे हस्ताक्षर पाहून असाच गदगदलो होतो. पण हा किस्सा तर अफाटच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

अकल्पित

प्रकाश घाटपांडे
Sat, 03/20/2010 - 11:01 नवीन
आईने वडीलांना फक्त त्यांचा खिसा चाचपून पैशाचे पाकिट वगैरे सुरक्षित आहे ना हे पहायला सांगितले. सर्वकाही जिथल्या तिथे होते. जागेवर नव्हती ती आमची मने!
आई व्यवहारी दिसते. त्याकाळी धर्मांतरे ही जीवन स्वास्थ्यासाठी व्ह्यायची. बळजबरीने असो स्वखुशीने असो . एका पत्रकाराने अंतुलेंचे पुर्वज हे कोकणस्थ ब्राह्मण असल्याचे वंशावळीतुन सांगितले होते. त्यावर अंतुले म्हणाले काय फरक पडतो माझ्या कैक पिढ्या इथल्याच मातीतल्या आहेत. (ऐकीव / वाचीव किस्सा) हल्ली काही कुलवृत्तांतांचे संकलन होउ लागले आहे. त्यावरुन काही माहिती मिळते. आपल्याला आजोबांच्या मागील पिढीबाबत काही माहित नसते. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

एक प्रश्न!

प्रमोद देव
Sat, 03/20/2010 - 11:19 नवीन
अरुंधतीतै,राग मानू नका,एक प्रश्न आला मनात! जर तुमचे पूर्वज(धर्मांतरीत) मुसलमान होते...असे मानले तर तुम्ही कसे हिंदू?...म्हणजे त्यापैकी नंतरच्या कोणत्या पिढीने पुन्हा हिंदू धर्मात येणे केले?
  • Log in or register to post comments

देवसाहेब,

अरुंधती
Sat, 03/20/2010 - 11:52 नवीन
देवसाहेब, तुमचा प्रश्न स्वाभाविक आहे. लक्षात घ्या, हे आमच्या (वडीलांच्या) मागच्या चौथ्या - पाचव्या पिढीतील लोक होते, रक्ताचे नाते असले तरी त्यांच्या संपूर्ण परिवाराने [नवरा, बायको व मुले] मुस्लिम धर्म स्वीकारला होता -- पण ते आमच्या भावकीमधले [ म्हणजे चुलत-चुलत, कझिन्स ऑफ कझिन्स] होते. त्यामुळे ते जरी मुस्लिम झाले असले तरी त्यांचे इतर बंधू-भगिनी हिंदूच होते. ह्या सर्व हिंदू भाईबंधांची वंशावळपण मग हिंदूच! मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या गृहस्थांचे संगीत गुरु मुस्लिम होते. आणि त्यांच्या सन्मानार्थ, स्मरणार्थ किंवा एक समर्पणाची भावना म्हणून, जो माझ्या गुरुचा धर्म तोच माझा धर्म ह्या भावनेने त्यांनी हा धर्म स्वीकारला असावा असे वाटते. त्यांचा मृत्यू कसा व का झाला, एकाच ठिकाणी सर्व परिवाराला का पुरले, सगळ्यांचे मृत्यू एकाच वेळी झाले किंवा कसे, ह्या गोष्टींबाबत आत्तातरी कळायला जास्त मार्ग नाही. हयात नातेवाईकांना ह्याबाबत सुतराम कल्पनाही नाही. अन्य कोणाकडे ह्या संदर्भातील कागदपत्रे, उल्लेख, नोंदी वगैरे मिळाले तरच तपास लागू शकेल. धन्यवाद! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

कमाल आहे

टारझन
Sat, 03/20/2010 - 11:30 नवीन
कमाल आहे :) फिकीराला मिसळपाव वर लिहीण्यास उद्युक्त केलं पाहिजे :) - (फकीर) टारझन
  • Log in or register to post comments

+ सहमत

वेताळ
Sat, 03/20/2010 - 12:33 नवीन
कमाल है भाई..... ऐसा भी होता है? वेताळ
  • Log in or register to post comments

आश्चर्यकारक

समंजस
Sat, 03/20/2010 - 13:28 नवीन
आश्चर्यकारक अनुभव म्हणायचा तर :O त्या फकिरा कडेच इतर प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात :? परत तिथे जाण्याचा तुम्ही प्रयत्न केला का ?
  • Log in or register to post comments

माझा तेवढा

अरुंधती
Sat, 03/20/2010 - 13:41 नवीन
माझा तेवढा उत्साह नाही, पण चुलतभावाने हे ऐकले तेव्हापासून त्याच्या डोक्यात पुढची छाननी करण्याचा किडा वळवळतोय! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

छान!

समंजस
Sat, 03/20/2010 - 14:02 नवीन
माहिती काढायला प्रयत्न करण्यात काही वावगं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

एक वेगळाच

परिकथेतील राजकुमार
Sat, 03/20/2010 - 14:48 नवीन
एक वेगळाच अनुभव. छान रंगवला आहेत आलेला अनुभव. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मानो या ना मानो...

मदनबाण
Sun, 03/21/2010 - 05:16 नवीन
मानो या ना मानो...पण काही गोष्टी खरचं अगम्य असतात... मदनबाण..... स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!! http://bit.ly/dlmzCy
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा