Skip to main content

रामोन ल्युलचे यांत्रिक कवितक - पिढी क्र. २

रामोन ल्युलचे यांत्रिक कवितक - पिढी क्र. २

Published on बुधवार, 17/03/2010 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 746
प्रतिक्रिया 18

मत दिले आहे. (कौल वर राहण्यासाठी प्रतिसाद संपादन)

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

प्रतिसाद संपादन केल्यानंतरही धागा वर न आल्याने उपप्रतिसाद.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

प्रतिसाद संपादन केल्यानंतरही धागा वर न आल्याने उपप्रतिसाद.
खुलाश्याबद्दल धन्यवाद. धनंजय सरांचा अजुन एक डेडली धागा :)

मत दिले आहे. बघू काय निघतय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मतदान केले!

डन. बिपिन कार्यकर्ते

मत दिलंय. अवांतर: पहिलं आणि दुसरं वाक्य सारखं असल्यामुळे बर्याच जोड्या डुप्लिकेट झाल्यात. उदा. दुसरा आणि सहावा पर्याय. तसेच पहिली जोडी देखील वेगळ्या वाक्यांची नाही. असे करण्याचे प्रयोजन काय? या भागात गुप्त मतदान आहे कि काय? नंदू

In reply to by नंदू

सूक्ष्म दृष्टी, आणि सुयोग्य प्रश्न! रँडम आकडेच असे आलेत, की पर्यायाने भरलेला शब्द आदल्या शब्दाशी समसमान होता. म्हणजे रँडम आकडा १४ आला - तर १ल्या रकान्यातील ४था शब्द वाक्यातील पहिल्या स्थानावर भरावा लागला. पण तो शब्द वेगळा नव्हताच. वाक्यजोड्यांचे पर्याय वेगळे आले आहेत खरे. पण मतगणना करताना ते एकत्र मोजले जातील. ज्या रँडम संख्येने वाक्यात काहीच बदल होत नाहीत त्या गाळून पुढची रँडम संख्या घ्यायला हवी होती का? तसा नियम आधी केला नव्हता. आता तसा नियम केला, तर "धनंजय रँडमपणामध्ये मिळालेला शब्द बघून लुडबुड करतो, त्याला शब्दबदलाचे ठरवलेल्या रँडमपेक्षाही अधिक पर्याय हवेत असा बायस वाटतो" असा ठपका मी स्वतःवर ठेवीन. (मात्र "९वा शब्द", "०-दहावा शब्द" असे रँडम नंबर बाद केले यात मात्र तो दोष येत नाही. [अ] वाक्यात ९वा-१०वा शब्दच नाही. नसलेली वस्तू "फेकून दिली", म्हणजे कुठला खरा पर्याय फेकून दिलेला नाही. मात्र वरील उदाहरणात १ल्या रकान्यात ४था शब्द उपलब्ध आहे, म्हणून तो फेकून देता येत नाही. [आ] तो ०,९चा नियम निवडीच्या पूर्वी, भाग १मध्ये, यंत्रातच केला होता.)

(उत्सुक)चतुरंग

भारी काम झालं पाहिजे हं...! -दिलीप बिरुटे

कौल बंद होण्यास दहाच मिनिटे बाकी आहेत.

वाक्य १ आणि वाक्य २ 0% (0 votes) वाक्य १ आणि वाक्य ३ 22% (4 votes) वाक्य १ आणि वाक्य ४ 6% (1 vote) वाक्य १ आणि वाक्य ५ 17% (3 votes) वाक्य १ आणि वाक्य ६ 0% (0 votes) वाक्य २ आणि वाक्य ३ 6% (1 vote) वाक्य २ आणि वाक्य ४ 6% (1 vote) वाक्य २ आणि वाक्य ५ 0% (0 votes) वाक्य २ आणि वाक्य ६ 6% (1 vote) वाक्य ३ आणि वाक्य ४ 17% (3 votes) वाक्य ३ आणि वाक्य ५ 22% (4 votes) वाक्य ३ आणि वाक्य ६ 0% (0 votes) वाक्य ४ आणि वाक्य ५ 0% (0 votes) वाक्य ४ आणि वाक्य ६ 0% (0 votes) वाक्य ५ आणि वाक्य ६ 0% (0 votes)
वाक्य १=२ : ८+३ = ११ वाक्य ३ : १२ वाक्य ४ : ५ वाक्य ५ : ७ वाक्य ६ : १
वाक्ये १=२ आणि ३ जिंकलेली आहेत आणि या पिढीत त्यांनाच पिले होणार आहेत.

१९वे मत माझे आहे. २४ तासांच्या नंतरही कौलात मत टाकता येते तर... :-( असो. पहिल्या १८ मतांवरूनच पुढच्या पिढीत वाक्ये गेलेली आहेत.