Skip to main content

!!!! गुढीपाडवा!!!!

लेखक शार्दुल यांनी मंगळवार, 16/03/2010 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा,,,, आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!! ही आमची साधीसुधी गुढी,,,,,, परदेशात सण साजरा करण्याचा प्रयत्नच म्हणाना!!!! padwa Padwa2 Padwa3 :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5749
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

मस्त... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

छान काम केलेत!! दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

गुढीपाडवा आणि नववर्षाच्या तुम्हालाहि हार्दिक शुभेच्छा!!!! अशीच आपली मराठीची गुढी सातासमुद्रापार जाऊ द्यात.

फस्क्लास!!!!! बिपिन कार्यकर्ते

गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा !! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सुरेखच रे.. मिपाच्या डाव्या रकान्यात आता तुझीच गुढी उभारली आहे! :) आपला, (कल्पक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या... अंमळ स्वर चुकला .... रे नाही ग पाहिजे... ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अरेच्च्या! गंधार आहे होय! मला वाटलं रिखब..! :) तात्या.

मस्तच नववर्षाच्या तुम्हालाहि हार्दिक शुभेच्छा!!!! चुचु

मस्त नेहा हार्दिक शुभेच्छा. *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

लै भारी गं :) छोटेखाणी गुढी खुपंच सुंदर ! -

मस्तच आहे!! :) साधीसुधी काय? इतकी सुंदर गुढी आहे!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

सुंदर, प्रसन्न वाटले गुढी आणि सजावट पाहून आज सकाळी सकाळी. सर्व मिपाकरांना आणि तात्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे जावो.