लेखक शार्दुल यांनी मंगळवार, 16/03/2010 10:37 या दिवशी प्रकाशित केले. गुढीपाडवा,,,, आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!! ही आमची साधीसुधी गुढी,,,,,, परदेशात सण साजरा करण्याचा प्रयत्नच म्हणाना!!!! :) लेखनविषय: संस्कृती लेखनप्रकार शुभेच्छा वाचने 5749 प्रतिक्रिया 14 प्रतिक्रिया मस्त... मदनबाण मंगळवार, 16/03/2010 10:41 मस्त... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com वा वा!! हर्षद आनंदी मंगळवार, 16/03/2010 10:45 छान काम केलेत!! दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा || खुपच छान!! योगेश२४ मंगळवार, 16/03/2010 10:55 गुढीपाडवा आणि नववर्षाच्या तुम्हालाहि हार्दिक शुभेच्छा!!!! अशीच आपली मराठीची गुढी सातासमुद्रापार जाऊ द्यात. फस्क्लास!!!!! बिपिन कार्यकर्ते मंगळवार, 16/03/2010 10:55 फस्क्लास!!!!! बिपिन कार्यकर्ते गुढीपाडव् अमोल केळकर मंगळवार, 16/03/2010 11:05 गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा !! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा सुरेखच विसोबा खेचर मंगळवार, 16/03/2010 11:36 सुरेखच रे.. मिपाच्या डाव्या रकान्यात आता तुझीच गुढी उभारली आहे! :) आपला, (कल्पक) तात्या. तात्या... बिपिन कार्यकर्ते मंगळवार, 16/03/2010 11:40 In reply to सुरेखच by विसोबा खेचर तात्या... अंमळ स्वर चुकला .... रे नाही ग पाहिजे... ;) बिपिन कार्यकर्ते अरेच्च्या! विसोबा खेचर मंगळवार, 16/03/2010 11:58 In reply to तात्या... by बिपिन कार्यकर्ते अरेच्च्या! गंधार आहे होय! मला वाटलं रिखब..! :) तात्या. मस्तच पर्नल नेने मराठे मंगळवार, 16/03/2010 11:41 मस्तच नववर्षाच्या तुम्हालाहि हार्दिक शुभेच्छा!!!! चुचु मस्त शुचि मंगळवार, 16/03/2010 12:14 मस्त नेहा हार्दिक शुभेच्छा. *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother. लै भारी गं टारझन मंगळवार, 16/03/2010 12:29 लै भारी गं :) छोटेखाणी गुढी खुपंच सुंदर ! - मस्तच आहे!! मेघवेडा मंगळवार, 16/03/2010 14:45 मस्तच आहे!! :) साधीसुधी काय? इतकी सुंदर गुढी आहे!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! आभारी आहे!!!!!!! शार्दुल मंगळवार, 16/03/2010 14:50 धन्युज्!!!!!!!!!!!!!!! नेहा प्रसन्न चित्रा मंगळवार, 16/03/2010 16:16 सुंदर, प्रसन्न वाटले गुढी आणि सजावट पाहून आज सकाळी सकाळी. सर्व मिपाकरांना आणि तात्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे जावो.
मस्त... मदनबाण मंगळवार, 16/03/2010 10:41 मस्त... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com
वा वा!! हर्षद आनंदी मंगळवार, 16/03/2010 10:45 छान काम केलेत!! दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
खुपच छान!! योगेश२४ मंगळवार, 16/03/2010 10:55 गुढीपाडवा आणि नववर्षाच्या तुम्हालाहि हार्दिक शुभेच्छा!!!! अशीच आपली मराठीची गुढी सातासमुद्रापार जाऊ द्यात.
गुढीपाडव् अमोल केळकर मंगळवार, 16/03/2010 11:05 गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा !! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
सुरेखच विसोबा खेचर मंगळवार, 16/03/2010 11:36 सुरेखच रे.. मिपाच्या डाव्या रकान्यात आता तुझीच गुढी उभारली आहे! :) आपला, (कल्पक) तात्या.
तात्या... बिपिन कार्यकर्ते मंगळवार, 16/03/2010 11:40 In reply to सुरेखच by विसोबा खेचर तात्या... अंमळ स्वर चुकला .... रे नाही ग पाहिजे... ;) बिपिन कार्यकर्ते
अरेच्च्या! विसोबा खेचर मंगळवार, 16/03/2010 11:58 In reply to तात्या... by बिपिन कार्यकर्ते अरेच्च्या! गंधार आहे होय! मला वाटलं रिखब..! :) तात्या.
मस्तच पर्नल नेने मराठे मंगळवार, 16/03/2010 11:41 मस्तच नववर्षाच्या तुम्हालाहि हार्दिक शुभेच्छा!!!! चुचु
मस्त शुचि मंगळवार, 16/03/2010 12:14 मस्त नेहा हार्दिक शुभेच्छा. *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.
मस्तच आहे!! मेघवेडा मंगळवार, 16/03/2010 14:45 मस्तच आहे!! :) साधीसुधी काय? इतकी सुंदर गुढी आहे!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
प्रसन्न चित्रा मंगळवार, 16/03/2010 16:16 सुंदर, प्रसन्न वाटले गुढी आणि सजावट पाहून आज सकाळी सकाळी. सर्व मिपाकरांना आणि तात्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे जावो.
प्रतिक्रिया
मस्त...
वा वा!!
खुपच छान!!
फस्क्लास!!!!!
गुढीपाडव्
सुरेखच
तात्या...
In reply to सुरेखच by विसोबा खेचर
अरेच्च्या!
In reply to तात्या... by बिपिन कार्यकर्ते
मस्तच
मस्त
लै भारी गं
मस्तच आहे!!
आभारी आहे!!!!!!!
प्रसन्न