आई म्हणजे माझ्या सासूबाई २ प्रकारचं वाटण करायच्या -
(१) हिरवा मसाला
(२) कांदा-खोबरं
हिरवा मसाला - मिर्ची, कोथींबीर, आलं, लसूण वाटून घेणे
कांदा खोबरं वाटण - कांदा बारीक चिरणे, खोबरं खवणे अणि मंद आचेवर किंचीत तेलात परतून घेणे मग वाटणे ...... आई शप्पत काय सुगंध येतो : ) हवं तर परतताना गरम मसाला वगैरे मसाले घालणे शेवटी शेवटी आणि परत नीट परतणे.
मला तरी एवढच आठवतय.
***********************************
हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.
प्रतिक्रिया
कशाची भाजी ??
कशाची भाजी ??
गिरवी
गिरवि
In reply to गिरवी by रेवती
पेठकर..
आई म्हणजे
ग्रेवि