मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गिरवी कशी बनवायची

वाघा · · पाककृती
स्वदिस्ट भाजी बनवन्यासाठी लागणारी गिरवी कशी बनवायची कोणी सागेल का

वाचने 11923 वाचनखूण प्रतिक्रिया 7

कराडकर 12/03/2010 - 18:53
भाजी कशाची का असेना.. गिरवी.. आँ ग्रेव्ही.. पावाची, कांद्याखोबर्‍याची, जाऊ देत... पण ग्रेव्हीशिवाय मजा नाही..

रेवती 12/03/2010 - 20:27
गिरवी म्हणजे 'ग्रेव्ही' अपेक्षित आहे का? बर्‍याच प्रकारच्या/पद्धतीच्या ग्रेव्ह्या असतात. त्यातली कुठली? रेवती

In reply to by रेवती

पक पक पक 16/03/2010 - 22:52
मला अजुन तरि प्रतिक्रिया कशि गिरवावि तेच समजत नाहि. गिरवि म्हन्जे ताप आलेल्या आजारि मानसाला जिभेला चव येन्या साथि देन्याचे काहि तरि कलन असावे असे वात्ले.

शुचि 13/03/2010 - 06:39
आई म्हणजे माझ्या सासूबाई २ प्रकारचं वाटण करायच्या - (१) हिरवा मसाला (२) कांदा-खोबरं हिरवा मसाला - मिर्ची, कोथींबीर, आलं, लसूण वाटून घेणे कांदा खोबरं वाटण - कांदा बारीक चिरणे, खोबरं खवणे अणि मंद आचेवर किंचीत तेलात परतून घेणे मग वाटणे ...... आई शप्पत काय सुगंध येतो : ) हवं तर परतताना गरम मसाला वगैरे मसाले घालणे शेवटी शेवटी आणि परत नीट परतणे. मला तरी एवढच आठवतय. *********************************** हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.

kanhegaonkar 04/04/2010 - 15:13
प्रथम तेलात लवन्ग दालचिनि वेलचि खसखस खोबर परतुन घ्या मग आद्रक लसुन कान्दा वेगले परतुन दोन्हि मसाले अएक्त्र करा. त्यात थोदि काजु पावदर घाला