Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चतुरंग on Fri, 03/12/2010 - 00:54
  • Log in or register to post comments
  • 8186 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रभो on Fri, 03/12/2010 - 06:26

Permalink

हॅहॅहॅहॅ.....

हॅहॅहॅहॅ.....काय जबहरा मुलुखमैदानी तोफ चालवलीय.... _/\_... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) एका दगडात दोन पक्षी मारलेत. आत्मपरिक्षण ही केलं आणी बायकोला सुगरण सांगून खुश पण करून टाकलं. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on Fri, 03/12/2010 - 03:02

Permalink

भन्नाट

भन्नाट रंगाशेट.... जबरा लिवलय.... कामाचा लोड विभागल्या गेल्या मुळे लेखणीला पण धार चढली आहे... एक शंका: साताठजण विमनस्क चेहेर्‍याचे लोक पण पदधारक होते का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Fri, 03/12/2010 - 03:05

Permalink

...

=)) =)) =)) =)) =)) एक नंबर.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 03/12/2010 - 03:05

Permalink

विष्णुचं

विष्णुचं काय खरं नाय आता, दुर्वासाने सेटींग करुन लक्ष्मीलाच धाडलं ऑनसाइट जोडीनं. आता आत्मपरिक्षण नाही झालं तरी परिक्षण नक्की! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 03/12/2010 - 03:12

Permalink

मनातील

मनातील तरंग छान उमटले आहेत रुपकाच्या रुपाने. आवडलं. संतुलीत आणि संयमीत म्हणून कौतुकास्पद. *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Fri, 03/12/2010 - 04:45

Permalink

जाम भारी

लैई झ्याक लिवल हाय, चालु ठेवा बर का...
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 03/12/2010 - 04:52

Permalink

अगायाया

=)) =)) >>> तेव्हा छद्मी हसत गरजले "आत्मपरीक्षण करा देवा! तुमचं तुम्हालाच सापडेल!" --- तथास्तु राहिलंच की ;) >>> नारद (काऊचवर बसत) : वा वा! देवी, आपण भलत्याच सुग्रण आहात, काय खमंग वास सुटलाय धिरड्याचा! वा!! --- सूतोवाच, सूतोवाच म्हणतात ते हेच असावे काय? :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद आनंदी on Fri, 03/12/2010 - 06:12

Permalink

हा हा हा हा,,

सकाळ फ्रेश झाली.. मस्त खुसखुशीत धागा!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) देवा, अहो कसलं डोंबलाचं आत्मपरीक्षण हो! बशीभर काजू, एक तळलेल्या पापलेटने भरलेली डिश आणि फक्कडसा सोमरसाचा प्याला, बास सुरु आत्मपरीक्षण!! लय भारी... दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 03/12/2010 - 06:15

Permalink

हम्म!!

हम्म!! टोलेबाजी चालू आहे तर!! लक्ष्मी बाई, कामाचा ताण फार नका हो घेऊ, विष्णूंना लगेच रिकामा वेळ मिळतो आणि मग टोलेबाजी चालू होते. ;) आवांतर : जे लिहिले आहे ते हुच्च!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Fri, 03/12/2010 - 06:34

Permalink

वाहवा..

बेष्टराव शेणोलीकर! (त्यातला एकजण जाम उचकवत होता बाकीच्यांना, स्वर्गाच्या पश्चिम भागातला असावा असा संशय आहे.) कोण हो तो? काही टोटल लागेना बघा! सन्जोप राव आये गये मंजिकों के निशां लहराके झूमा झुका आसमां लेकिन रुकेगा न ये कारवां मुड मुड के ना देख मुडमुडके
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Fri, 03/12/2010 - 07:05

Permalink

बतावणी

बतावणी झाली आता गण अन गौळण कुठाय? Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Fri, 03/12/2010 - 07:57

Permalink

हाहाहा!

वा! विष्णुपंत,वा! दंडवत आपल्याला. शेवटी किती झालं तरी आपण पालनहार आहात पृथ्वीचे...आपलं मिपासृष्टीचे. ;) त्या दुर्वासांकडे दूर्लक्ष करा हो.वय झालं आता त्यांचं. कुणी तरी म्हणून गेलंय ना...ऐसी छोटी-बडी घटनायें होती ही रहती है... आता तुमच्या जोडीला लक्ष्मीबाईही आहेत. तेव्हा जरा जपून बरं का. तुम्हाला आत्मशोध जमला नाही तरी लक्ष्मीबाई जाणून आहेत तुम्हाला पूरेपूर. तथास्तु! खुदके साथ बाता: हा सुत्रधार देखिल भलता डामरट दिसतोय..परस्पर काट्याने काटा काढतोय..डायरेक्ट घरातच निरीक्षक बसवलाय बोडक्यावर.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 03/12/2010 - 08:12

Permalink

लई भारी

रंगराव , लय भारी काम !
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Fri, 03/12/2010 - 15:22

Permalink

एका कोचावर

एका कोचावर गरुड लॅपटॉपवर 'मिपा मिपा' खेळतोय! ए चोच्या, कुठैत रे हे? पहिल्या दोन वाक्यांतच जिंकलंत!!! अक्षरशः डोळ्यांसमोर चित्र उभं राहिलं .. गरूड.. लॅप्टॉपवर मिपा उघडलंय!! आणि एखादा टार्‍याचा लेख वाचतोय!! आणि मागून लक्ष्मी हाक मारतेय.. "ए.. चोच्या!!!!" =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) हहपुवा! विष्णुपंत, लेख एकदम झक्कास्स!! मस्त लिहिलंय!! -- (गरूडाला हसताना बघून गोंधळलेला) शे. ष. नाग भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेड्याचे वेडे विचार!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 03/12/2010 - 15:28

Permalink

लय भारी...

लई भारी फटकेबाजी... स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 03/12/2010 - 15:43

Permalink

तुफाआआआआआ

तुफाआआआआआआआआन !! =)) =)) =)) =)) =)) स्वर्गलोकाच्या डावीकडच्या काका देवांना मात्र स्वर्गाच्या पश्चिमेकडच्या देशांतील व्यंगचित्रांचा फार मोठा व्यासंग .. वर त्यांवर शिलालेख लिहीण्याचा अजुन मोठा व्यासंग !! भां$$$ बा$$$$ .... ब्रम्हदेवा मुळे होतं हे सगळं ... आता ह्याला इनबिल्टंच चार आहेत .. म्हणुन आम्ही 'ब्रम्हदेवाचे चार हात करा रे ....!! " असं तरी कसं म्हणनार ? ब्रम्हदेव हल्ली यमदुतांवर जाम खार खाऊन आहे असं ही कळतं ! ते दुर्वासांच्या बोलण्याचं विषाणु ने मनावर नाही घेतलं पाहिजे .. ते तर एका शिडाच्या जहाजा प्रमाणे ... वारा ड्रिव्हन :) - (यमदुत) टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 03/12/2010 - 16:08

Permalink

भगवान

भगवान भगवान !!!!!!!!!!!!!!!!!!! कुठे आहात? चरण द्या तुमचे इकडे... डोकं ठेवीन म्हणतो.... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लै लै लै फटकवलाय.... गूगलवर 'आत्मपरीक्षण' असा सर्च दिला तर भलभलत्याच साईट्स उघडल्या! तरीच आजकाल बरेच लोक आत्मपरिक्षणं करायला लागलेत. ;) त्या लक्षुंबाईंना आमचा नमस्कार सांगा... आणि तुम्ही जपून रहा... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 03/12/2010 - 17:08

In reply to भगवान by बिपिन कार्यकर्ते

Permalink

=) =) =)

=) =)) =) =)) =) =)) =) =)) वाईटातून चांगलं होतं ते हेच बहुदा! ;-) नास्तिकाची आस्तिक झाले मी आज ... शेषशायी रंगवानजी! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 03/12/2010 - 17:03

Permalink

आणि हो ...

आणि हो ... विष्णु ला मी आयफोनची चौकशी करायला लावली होती .. आणि येत्या माणससरोवर भेटीला बरोबर घेऊन याल का ? असं ही विचारलं होतं .. पण त्यांनी तो फोन लक्षुमी ला दिलेला दिसतोय .. विष्णुंचा णिषेध ! बाकी एका यमदुताला तिकडे धाडला होता ... बहुतेक तो तिकडच्या भोगविलासी सागरात बुडालाय .. परत यायचंही नाव घेत नाहीये. -( आयफोन प्रेमी) अ‍ॅप्पल अभिजात
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 03/12/2010 - 17:14

Permalink

बेSSSSSक्काSSSSSS

बेSSSSSक्काSSSSSSर !!!!!!! =)) =)) "नारद : हो हो व्यनिच करा. खरडींचा काय भरोसा, त्या 'बिका'ट वाटेने 'परा'गंदा होतात लगेच!" हे वाक्य काळजाला भिडले. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 03/12/2010 - 18:16

Permalink

हाहाहाहा

जोरदार!!! आत्मचिंतनाचा परिणाम काय आहे? तोही कळवा! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सविता on Fri, 03/12/2010 - 21:52

Permalink

धमाल.......

ह. ह. पु. वा =)) =)) =)) =)) =)) -सविता.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Fri, 03/12/2010 - 21:57

Permalink

एक नंबर

>>(गरुडाकडे पहात) : ए चोच्या, कुठैत रे हे? आईच्या गावात......जबरी =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 03/12/2010 - 22:29

Permalink

हॅहॅहॅहॅहॅहॅहॅह

करा हो तुम्ही तुमचे आत्मपरिक्षण.........बाकी एव्हढी सगळी वजनदार लोक झाड्यावर बसल्यावर झाडाची काय हालात झाली असणार ..कल्पना करवत नाही. :D वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 03/13/2010 - 00:04

Permalink

(गरुडाकडे

(गरुडाकडे पहात) : ए चोच्या, कुठैत रे हे? रंगाकाका लै भारी Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sat, 03/13/2010 - 08:16

Permalink

निषेध

कोणीतरी सूतकताई नीट केल नाही म्हणून विष्णू ओरडले तेव्हा विष्णूंचा निषेध. त्यांनाच आत्मपरिक्षण करायला सांगायचं या दुर्वासमुनींच्या वर्तनाचा निषेध. वर कोणी काय काय रूपकं वगैरे काही म्हणून गेले आहेत, व एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचं म्हटलेलं आहे त्यावरून आपलं काहीतरी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याचं काम चालू आहे एवढं कळलं. असल्या थिल्लरपणाचा जालिम निषेध. तरी बरं मला काही कोणी टपल्या मारलेल्या नाहीत. मारलेल्या असतील तर मारणाऱ्यांचा निषेध. पण सर्वात कडक निषेध म्हणजे अप्सरांच्या जलक्रीडेविषयी 'डोळे किलकिले व्हायला लागले' यापलिकडे एकही अक्षर न लिहिण्याचा. राजेश
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sat, 03/13/2010 - 19:54

In reply to निषेध by राजेश घासकडवी

Permalink

=))

=)) मस्त!!! *********************************** हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Sat, 03/13/2010 - 10:17

Permalink

(विषय दिलेला नाही)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sat, 03/13/2010 - 10:20

Permalink

मस्त

शि सा न .. रंगराव लय लय भारी!! वाक्यावाक्याला फुटलो ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Sat, 03/13/2010 - 12:51

Permalink

श्री हरी श्री हरी श्री हरी

Image removed. Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर काळे on Sun, 03/14/2010 - 09:31

Permalink

चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं

अं...आँ....कोण कुठे? (तो मिपात पार बुडालेला आहे)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com