साहित्य-----दोन वाट्या थोडेसे आंबट ताक,एक वाटी बेसन्,एक चमचा खण्याचा सोडा,मिरची कोथिंबीर्,मोहोरी,हिंग्,तेल,मीठ
कृति---सुमारे चार तास ताकात बेसन भिजवून ठेवावे,नंतर पीठ थोडे फुगलेले दिसल्यावर त्यात मिरची वाटून ,चवीपुरते मीठ,खायचा सोडा घालावा.कुकरमधील एका भांड्याला तेल लावून त्यात मिश्रण ओतावे,कुकरची शिट्टी न लावता भांडे १० ते १५ मिनिटे कुकरमध्ये वाफवावे,सुमारे एक तासाने गार झाल्यावर वड्या पाडाव्यात व वरून मोहरी,हिंगाची फोडणी द्यावी.
वाचने
9162
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
साधी, सोपी,
नवीन लेख
कोदाची
In reply to नवीन लेख by मंगेशपावसकर
नाही नाही
In reply to कोदाची by शेखर
छान
सोडा किती
सोदा
In reply to सोडा किती by युयुत्सु
हम्म्म..
तोटरा
आम्च्या
In reply to तोटरा by प्रकाश घाटपांडे
पाण्याचे प्रमाण कमी असल्याने
In reply to तोटरा by प्रकाश घाटपांडे
छान झाले
ढोकळा हमका