नमस्कार मिपाकरांनो :H :-H :wave:,
माझे, माझ्या मित्रांसोबत, 'हिंदी ही राष्ट्र भाषा आहे की नाही' यावरून वाद चालू आहेत. हिंदी राष्ट्रभाषा नाही असे माझे म्हणणे आहे. मात्र माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ माझ्याकडे काही नाही. त्यामुळे हिरीरीने मत मांडता येत नाहीये.
मला आठवतेय की लोकसत्तेत काही महिन्यांपूर्वी (साधारणतः त्या अबू आझमीचे शपथविधी प्रकरण घडले त्यावेळी) सदर लेख आला होता ज्यात "हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून कुठेही उल्लेख नाही" असा मुद्दा फार व्यवस्थित मांडला होता. दुर्दैवाने मला लेखाचे आणि लेखकाचे नाव आठवत नाहीये. लेखक बहुदा सुनील चावके असावेत. हा लेख/कात्रण कोणाकडे असल्यास कृपया मला मिळेल का? सोबत e-mail id देत आहे.
कळावे.
आपला,
लंबू टांग
(मिपाचा नवसदस्य)
जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी कळवावे |
शहाणे करून सोडावे | सकल जग ||
sagarisai@gmail.com
वाचने
3060
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
इमेलने पाठवलंय.
इमेल
In reply to इमेलने पाठवलंय. by प्रमोद देव
इकडे
चर्चा
In reply to इकडे by चिरोटा
चर्चा
अमृतमंथन
हो बरोबर.
In reply to अमृतमंथन by प्रकाश घाटपांडे
हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)
हिंदी राष्ट्रभाषेबद्दलच्या वरील टिपणातील दुवे दिसत नाहीत?
क्रुपया
हा घ्या तो दुवा