मंडळी,
मला श्री सुरेश भट यांची 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' ही अप्रतिम कविता पूर्ण व लिखित स्वरुपात हवी आहे. मला आवडलेल्या या कवितेच्या बर्याचशा ओळी मला माहित आहेत / पाठ आहेत पण तरीही पूर्ण कविता तिच्या मूळ स्वरुपात मला अद्याप तरी कोठेही मिळलेली नाही. तेव्हा या कवितेचे अचूक शब्द / ओळी कोणी देऊ शकेल काय किंवा निदान ही माहिती कोठे मिळेल हे सांगू शकेल काय ?
मिळणार्या माहितीसाठी आधीच धन्यवाद देतो.
- दिपोटी
वाचने
30156
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
!!!
सुरेश भटांच्या संकेतस्थळाला भेट द्या किंवा गूगला
पूर्ण कविता
In reply to सुरेश भटांच्या संकेतस्थळाला भेट द्या किंवा गूगला by सागर
अभिमान गीत
हा घ्या
धन्यवाद !