मराठीतील काही श्रेष्ठ कादंबर्याची माहिती कुणी देउ शकेल काय?
जसे--
पडघवली-गोनीदा
तुंबाडचे खोत- श्री. ना. पेंडसे
मुखवटा-अरुण साधू
ययाती- वि. स. खांडेकर
----
(वाचनप्रेमी) वल्ली
वाचने
57346
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुंबाडचे खोत..
सुंदर
In reply to तुंबाडचे खोत.. by अभिरत भिरभि-या
लय भारी
In reply to सुंदर by विसोबा खेचर
छान
In reply to तुंबाडचे खोत.. by अभिरत भिरभि-या
ययाती
श्रीमान योगी!
कादंबरीमय शिवकाल...
In reply to श्रीमान योगी! by मेघवेडा
क्या बात है !!
In reply to श्रीमान योगी! by मेघवेडा
श्रीमानयो
In reply to क्या बात है !! by अर्धवटराव
निश्चितच
In reply to श्रीमान योगी! by मेघवेडा
श्रेष्ठ मराठी कादंबर्या
आणखी काहि..
साठोत्तरी
प्रत्येका
In reply to साठोत्तरी by चिंतातुर जंतू
युगंधर.
In reply to प्रत्येका by स्वानन्द
सहज आठवलं तर
In reply to साठोत्तरी by चिंतातुर जंतू
माहीमची खाडी
ट्रायॉलॉजी !
- कोसला : भालचंद्र नेमाडे
- दुनियादारी: सुहास शिरवळकर
- शाळा: मिलिंद बोकील
बाकी बरीच नावं इथे दिसली म्हणून पुन्हा देत नाही पण विश्वास पाटील ह्यांची 'पानिपत' भन्नाट आहे.कोसला सोबत
In reply to ट्रायॉलॉजी ! by संदीप चित्रे
अजून एक
अजुन एक कांदबरी.
कादंबर्याना तोटा नाही
मोकाशींची पालखी?
In reply to कादंबर्याना तोटा नाही by सुनिल पाटकर
कादंबरी
शिवाजी
- मृत्युंजय
- छावा
रणजित देसाई- स्वामी
गंगाधर गाडगीळ- दुर्दम्य
गो नी दा.- कुण्या एकाची भ्रमणगाथा
- दास डोंगरी रहातो
भा. रा. भागवत- दु:ख पर्वताएवढे (व्हिक्टर ह्युगो च्या ला मिझरेबल्सचा तेवढयाच ताकदीचा अनुवाद)
राजेंद्र खेर- धनंजय
विचार करता लगेच आठवल्यात त्यांची ही यादी. राघवयांचे स्मरण व्हायला हवे
+१
In reply to यांचे स्मरण व्हायला हवे by चिंतातुर जंतू
रणांगण
उदाहरणार्थ कोसला वगैरे
शोध अरूण साधु
शोध अरूण साधु
माझ्या मते काही नावे नोंदवतो
अच्युत आठवले आणी आठवण- मकरंद साठे
In reply to माझ्या मते काही नावे नोंदवतो by मारवा
मुखवटा मला फार आवडलेली
In reply to माझ्या मते काही नावे नोंदवतो by मारवा
जयवंत दळवी
मराठीतील गाजलेली पुस्तके
कादंबऱ्या -
सारे प्रवासी घडीचे
In reply to कादंबऱ्या - by बोका-ए-आझम
बाकी श्री. ना. पेंडसे तर बाप
In reply to कादंबऱ्या - by बोका-ए-आझम
हॅर्टा ही जर्मन ज्यू तरुणी
In reply to बाकी श्री. ना. पेंडसे तर बाप by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
वाचन फार कमी
सिंहासन
मुंबई दिनांक, चंद्राची सावली
वि. स. खांडेकरांची अमृतवेल एक
स्वामी : रणजीत देसाई
गोनिदांची "मोगरा फुलला" ही
नविन कादंबरर्या नाहित का
अजून आठवणा-या कादंबऱ्या
तांडव ही अलीकडच्या काळातील
In reply to अजून आठवणा-या कादंबऱ्या by बोका-ए-आझम
+१
In reply to तांडव ही अलीकडच्या काळातील by प्रचेतस
नयनतारा देसाई
जौळ - रत्नाकर मतकरी
मला माहीत असलेल्या काही:-
वरील
In reply to मला माहीत असलेल्या काही:- by अत्रुप्त आत्मा
गावडे पम्पाजवळचं अस्वल! =))
In reply to वरील by नाखु
"माय नेम इज डुक्कर, ..
In reply to गावडे पम्पाजवळचं अस्वल! =)) by अत्रुप्त आत्मा
ल्लुल्लु... काय प्रकार आहे?
In reply to मला माहीत असलेल्या काही:- by अत्रुप्त आत्मा
१) जयवंत दळवी
एम टी आय वा मारू
एम टी आयवा मारू प्रचंड आहे!!
In reply to एम टी आय वा मारू by कापूसकोन्ड्या
अपराध कोणाचा - विजय सोनाळकर
बाबा कदम
युगांत- इरावती कर्वे
एम टी आयवा मारू - अनंत सामंत
चारचौघी - शांत शेळके - अनुवाद
अजुन एक...
फ्रॉम द फ्रन्टलाईन ....
शोध चं नाव कसं नाही आलं?
शोध +१