शाल्मली म्हणजेच काटेसावर... ह्याची फुलं फारच सुंदर असतात... लाल-नारंगी झुंबरं अंगाखांद्यावर सजवून, त्यातला मध खाण्यासाठी काटेसावरीचं झाड अनेक प्क्ष्यांना आमंत्रण देतं... उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे झाड फुलांनी बहरतं... बहरलेल्या काटेसावरीच रुप केवळ मनाला वेड लावतं... भर दुपारच्या उन्हात निळ्या आकाशाच्या पार्श्वभुमीवर तर हे रुप अजूनच निखरतं...
"शाल्मली" हे नाव काटेसावरीच्या फुलांना फार साजेसं आहे आणि तितकच गोड देखील आहे... हे नाव ऐकून माझा मित्र रव्या म्हणाला "चार-पाच मुलींची नावं एकत्र घेतल्या सारखं वाटलं..."
विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/
विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/| लेखनविषय: |
|---|
वाचने
6776
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा.मस्त
असेच म्हणतो
In reply to वा.मस्त by मदनबाण
सु रे ख...!
सुरेख!!अशी
सुंदर
In reply to सुरेख!!अशी by विंजिनेर
जाता जाता: मराठी भाषा कधी कधी
In reply to सुरेख!!अशी by विंजिनेर
रसरशीत
मी ही
वर्णन छानच आहे! मात्र हा पांगारा वाटतो आहे. काटेसावर नाही.
आई गं!!
अप्रतीम !!!
अय्या....या
सावर, पांगारा व पळस
मस्त!
मला मिपा
पांगारा / काटेसावरची रोपे
शाल्मली