अरूणाचल प्रदेश
आत्ताच टाईम्स ऑफ इंडीया आणि इकॉनॉमिक टाईम्स मधे वाचलेल्या बातमीप्रमाणे आपल्या तत्पर परराष्ट्रमंत्रालयाने जागतिक बँकेस अरूणाचल प्रदेशसाठी निधी मागणार नाही अशी ग्वाही दिली आहे आणि चीनने हे परराष्ट्रमंत्र्यांचे विधान अधिकृत करण्याची मागणी बँकेकडे केली आहे.
श्री. कृष्णा आता म्हणतात की आम्ही तेथील प्रकल्प स्वखर्चाने पुर्ण करू शकू म्हणून अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आता सरकार नक्की कुठले प्रकल्प अरूणाचल प्रदेशात करत आहे आणि त्यासाठी किती पैसे देत आहे हे माहीतीअधिकाराखाली विचारण्याची वेळ आली आहे असे वाटते. मात्र त्याच बरोबर खालील वाक्य देखील पहाण्यासारखे आहे:
What is more surprising is that the oblique acceptance of the Beijing line on Arunachal at the World Bank meeting on February 12, attended by Mr Chatterjee, ED-China Shaolin Yang, and World Bank general counsel (legal) and vice-president, South Asia division, came about without the Union Cabinet’s consent.ही बातमी टाईम्स मधे आंर्तजालावर प्रमुख पानावर (होमपेजवर) आहे. मात्र हिंदू आणि इतरत्र टेलीग्राफ, डिएनए वगैरेच्या पानावर मात्र लगेच दिसत नाही. मराठी वृत्तपत्रांना तर अजून हे समजायचे असावे...
वाचने
5001
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
नेमके काय गौडबंगाल चालले आहे
तद्दन मुर्खपणा आहे.
वा.छान !!!
In reply to वा.छान !!! by मदनबाण
वा.छान !!!
In reply to वा.छान !!! by मदनबाण
बरोबर बोल्ला रे बाणा !
नक्की कोणाचा?
म्हणजे हिमालय आता भारताला वाचवणार नाहीं?
संघर्ष
अरूणाचलच कशाला?
In reply to अरूणाचलच कशाला? by प्रमोद देव
बाप रे !!
In reply to अरूणाचलच कशाला? by प्रमोद देव
我同意你
In reply to 我同意你 by विकास
सहमत आहे
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
म्हणून
इतक्या महत्वाच्या धाग्याला संख्येने इतके थोडे प्रतिसाद मिळावेत?
In reply to इतक्या महत्वाच्या धाग्याला संख्येने इतके थोडे प्रतिसाद मिळावेत? by सुधीर काळे
चांगली कल्पना
In reply to चांगली कल्पना by विकास
विकास-जी, त
In reply to विकास-जी, त by सुधीर काळे
धन्यवाद!
In reply to विकास-जी, त by सुधीर काळे
धन्यवाद
In reply to धन्यवाद by Dhananjay Borgaonkar
काय लिहिले आहेस ते मला 'व्यनि'वर पाठवशील कां?
http://maharashtratimes.india
In reply to http://maharashtratimes.india by Dipankar
फारच छान दुवे
In reply to फारच छान दुवे by विकास
+१